Vicky-Ankita Wedding | ‘आज मेरे यार की शादी है..’ अंकिता लोखंडे-विकी जैनच्या संगीत सोहळ्याला कंगनाने लावले चार चांद!

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतने (Kangana Ranaut) तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर खास रॉयल लूकची झलक चाहत्यांसाठी शेअर केली आहे. खास मैत्रीण आभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि विकी जैन (Vicky Jain) यांच्या संगीत सोहळ्यासाठी तिने हा लूक निवडला होता.

| Updated on: Dec 14, 2021 | 9:18 AM

1 / 5
या शाही सोहळ्यासाठी तिने निळ्या रंगाचा लेहेंगा परिधान केला होता आणि त्यावर हेवी एम्ब्रॉयडरी केली होती. कंगना रनौतने तिचा हा लूक पूर्ण करण्यासाठी ऍक्सेसरीसमध्ये स्टेटमेंट नेकलेस, मांगपट्टी आणि मांगटिकाचा वापर केला होता.

2 / 5
त्याचवेळी तिने केसांना बन लुक दिला होता. हे फोटो शेअर करताना कंगनाने तिच्या लूकची तुलना 'वॉरियर क्वीन'शी केली आणि कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘आज मेरे यार की शादी है..’ कंगनाच्या या फोटोंवर चाहते जोरदार कमेंट करत आहेत.

3 / 5
एका यूजरने लिहिले की, ‘मी अभिनेता नाही, पण तुझ्यासोबत काम करायला मला आनंद होईल. ही माझी इच्छा आहे.’ आणखी एका चाहत्याने लिहिले की, ‘असं वाटतंय की तुमचंच लग्न आहे.’

4 / 5
कंगना आणि अंकिता लोखंडे ‘मणिकर्णिका’ या चित्रपटात एकत्र दिसल्या होत्या. या चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान दोघींमध्ये एक खास बॉन्डिंग पाहायला मिळाली. या चित्रपटात कंगना राणी लक्ष्मीबाईच्या भूमिकेत आणि अंकिता तिची मैत्रिणी झलकारीबाईच्या भूमिकेत दिसली होती. म्हणूनच या खास मैत्रिणीच्या संगीत सोहळ्यात उपस्थित राहत कंगनाने या क्षणाला आणखी खास बनवले.

5 / 5
Follow us
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.