Mouni Roy | भगव्या रंगाच्या बिकिनीवर मौनी रॉय हिच्या दिलखेच अदा, अभिनेत्रीचे फोटो पाहून झोपच उडेल
मौनी रॉय ही नेहमीच चर्चेत असते. विशेष म्हणजे सोशल मीडियावरही मौनी रॉय ही सक्रिय असून आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो शेअर करताना दिसते. काही दिवसांपूर्वीच मौनी रॉय ही सुट्टया घालवण्यासाठी विदेशात गेली होती. यावेळी तिच्यासोबत दिशा पटानी ही देखील होती.
Most Read Stories