Parineeti chopra | किती शिकले आहेत चोप्रा कुटुंबाचे जावई, पहिला गायक, तर दुसरा राजकारणी
अभिनेत्री परिणीती चोप्रा सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. अभिनेत्री लवकरच APP पक्षाचे नेते राघव चड्ढा यांच्यासोबत विवाहबंधनात अडकणार आहे. २४ सप्टेंबरला राघव आणि परिणीती विवाबबंधनात अडकणार आहेत. म्हणून चोप्रा आणि चड्ढा कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे. दोघांच्या लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात झाली आहे.
Most Read Stories