प्रियांका चोप्रा हिने शाहरुख खान याला थेट सुनावले खडेबोल, म्हणाली, मी अहंकारी नाहीये…
अभिनेत्री प्रियांका चोप्रा ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. प्रियांका चोप्रा ही तिच्या आगामी वेब सीरिजचे प्रमोशन करताना दिसत आहे. नुकताच प्रियांका चोप्रा हिने मोठे विधान केले आहे.
Most Read Stories