Runway 34 Trailer : रनवे 34 सिनेमाचा ट्रेलर लाँच, कार्यक्रमाला अजय देवगन आणि रकुलप्रीत सिंहचा खास लुक
बॉलिवूड अभिनेता अजय देवगन आणि रकुलप्रीत सिंह यांचा रनवे 34 हा सिनेमा प्रदर्शनासाठी सज्ज झालाय. या सिनेमाचा ट्रेलर आज लाँच करण्यात आला. यावेळी अजय देवगन आणि रकुलप्रीत सिंह हटके लुकमध्ये पहायला मिळाले.
Most Read Stories