‘या’ चित्रपटांनी श्रीदेवीला केलं फिमेल सुपरस्टार, श्रीदेवीचे ‘हे’ टॉप 6 चित्रपट तुम्ही पाहिलेत का?

बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवीला जाऊन आज चार वर्ष झाली. मात्र तिचं काम आणि तिचा अभिनय आजही मनाला रूंजी घालतो. श्रीदेवीला ओळख मिळवून देणाऱ्या तिच्या टॉप सहा चित्रपटांबद्दल जाणून घेऊयात...

| Updated on: Feb 24, 2022 | 8:10 AM
साल 1983.  यावर्षी एक सिनेमा आला आणि त्याने श्रीदेवीला मोठ्या पडद्यावरची हिरोईन केलं. सदमा या सिनेमात तिने अभिनेते कमल हसनसोबत काम केलं होतं. या सिनेमातील तिच्या अभिनयाचं प्रचंड कौतुक झालं.

साल 1983. यावर्षी एक सिनेमा आला आणि त्याने श्रीदेवीला मोठ्या पडद्यावरची हिरोईन केलं. सदमा या सिनेमात तिने अभिनेते कमल हसनसोबत काम केलं होतं. या सिनेमातील तिच्या अभिनयाचं प्रचंड कौतुक झालं.

1 / 6
1987 साली मिस्टर इंडिया हा सिनेमा प्रदर्शित झाला. हा सिनेमा आजही अनेकांना आवडतो. आजही या सिनेमाविषयी, श्रीदेवीच्या या सिनेमातील कामाविषयी बोललं जातं.

1987 साली मिस्टर इंडिया हा सिनेमा प्रदर्शित झाला. हा सिनेमा आजही अनेकांना आवडतो. आजही या सिनेमाविषयी, श्रीदेवीच्या या सिनेमातील कामाविषयी बोललं जातं.

2 / 6
1989 साली आला चांदनी. या सिनेमात तिने ऋषी कपूरसोबत काम केलं. हा सिनेमा सुपरहिट ठरला. या सिनेमातली गाणी आजही आवडीने ऐकली जातात. मेरे हाथों में नौ-नौ चुडिया हे  गाणं याच चित्रपटातील.

1989 साली आला चांदनी. या सिनेमात तिने ऋषी कपूरसोबत काम केलं. हा सिनेमा सुपरहिट ठरला. या सिनेमातली गाणी आजही आवडीने ऐकली जातात. मेरे हाथों में नौ-नौ चुडिया हे गाणं याच चित्रपटातील.

3 / 6
  चालबाज हा सिनेमाही सिनेरसिकांना आवडला. 1989 साली हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. या सिनेमातील गाणी आणि डायलॉग अनेकांच्या पसंतीस उतरले.

चालबाज हा सिनेमाही सिनेरसिकांना आवडला. 1989 साली हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. या सिनेमातील गाणी आणि डायलॉग अनेकांच्या पसंतीस उतरले.

4 / 6
त्यानंतर आला लम्हे हा सिनेमा. 1991 साली आलेल्या या सिनेमातील श्रीदेवीच्या कामाचं कौतुक झालं. या सिनेमात तिच्यासोबत वहिदा रहमान, अनुपम खेर, अनिल कपूर दिसले होते.

त्यानंतर आला लम्हे हा सिनेमा. 1991 साली आलेल्या या सिनेमातील श्रीदेवीच्या कामाचं कौतुक झालं. या सिनेमात तिच्यासोबत वहिदा रहमान, अनुपम खेर, अनिल कपूर दिसले होते.

5 / 6
मग 1994 साली लाडला हा सिनेमा आला. यातली श्रीदेवी आणि अनिल कपूर ही जोडी हिट ठरली. या सिनेमात रविना टंडनदेखील होती.

मग 1994 साली लाडला हा सिनेमा आला. यातली श्रीदेवी आणि अनिल कपूर ही जोडी हिट ठरली. या सिनेमात रविना टंडनदेखील होती.

6 / 6
Follow us
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.