काळ्या सूटमध्ये सोनाक्षी सिन्हाच्या घायाळ अदा, चाहत्यांच्या खिळल्या नजरा

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिने सोशल मीडियावर काही बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो पोस्ट केले आहेत. काळ्या ड्रेसमध्ये अभिनेत्रीने दिलेल्या पोज देखील चाहत्यांमध्ये चर्चेत आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सोनाक्षीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

| Updated on: Sep 29, 2024 | 3:40 PM
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. पण आता अभिनेत्रीने काही फोटो पोस्ट केले आहेत.

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. पण आता अभिनेत्रीने काही फोटो पोस्ट केले आहेत.

1 / 5
काळ्या सूटमध्ये अभिनेत्री प्रचंड हॉट आणि बोल्ड दिसत आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

काळ्या सूटमध्ये अभिनेत्री प्रचंड हॉट आणि बोल्ड दिसत आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

2 / 5
अभिनेता झहीर इक्बाल याच्यासोबत लग्न केल्या पासून सोनाक्षी खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे देखील चर्चेत आली आहे.

अभिनेता झहीर इक्बाल याच्यासोबत लग्न केल्या पासून सोनाक्षी खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे देखील चर्चेत आली आहे.

3 / 5
सोनाक्षी कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा प्रत्येक लूक आवडतो.

सोनाक्षी कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा प्रत्येक लूक आवडतो.

4 / 5
सोशल मीडियावर सोनाक्षी कायम सक्रिय असते. सोशल मीडियावरील तिच्या प्रत्येक पोस्टवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.

सोशल मीडियावर सोनाक्षी कायम सक्रिय असते. सोशल मीडियावरील तिच्या प्रत्येक पोस्टवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.

5 / 5
Follow us
मराठवाडा केसरी बैलगाडा शर्यत; सर्जा, सोन्या नामंकित बैल जोड्यांचा थरार
मराठवाडा केसरी बैलगाडा शर्यत; सर्जा, सोन्या नामंकित बैल जोड्यांचा थरार.
ठाकरेंनी भेंडीबाजारमध्ये दसरा मेळावा घ्यावा, कोणी लगावला खोचक टोला?
ठाकरेंनी भेंडीबाजारमध्ये दसरा मेळावा घ्यावा, कोणी लगावला खोचक टोला?.
'तर पोलीस काय शोपीस म्हणून बंदूक दाखवतील का?' शिंदे नेमकं काय म्हणाले?
'तर पोलीस काय शोपीस म्हणून बंदूक दाखवतील का?' शिंदे नेमकं काय म्हणाले?.
जंगलात टाका, नदीत फेका, अक्षयच्या दफनविधीस विरोध; खोदलेला खड्डा बुजवला
जंगलात टाका, नदीत फेका, अक्षयच्या दफनविधीस विरोध; खोदलेला खड्डा बुजवला.
'तेव्हा राणे आणि राज यांना जीवे मारण्याच्या धमक्या ठाकरेंनी दिलेल्या'
'तेव्हा राणे आणि राज यांना जीवे मारण्याच्या धमक्या ठाकरेंनी दिलेल्या'.
उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे? शिवाजी पार्कवर कोणाची तोफ धडाडणार?
उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे? शिवाजी पार्कवर कोणाची तोफ धडाडणार?.
'रोहित पवारांच्या मेंदूची तपासणी केली तर 50 % शेण...', मिटकरींची टीका
'रोहित पवारांच्या मेंदूची तपासणी केली तर 50 % शेण...', मिटकरींची टीका.
जरांगे पाटील अमित शहांवर संतापले, मराठ्यांच्या नादी लागू नका नाहीतर..
जरांगे पाटील अमित शहांवर संतापले, मराठ्यांच्या नादी लागू नका नाहीतर...
तर शाळांवर कडक कारवाई होणार, शिक्षण विभागाकडून मोठा शासन निर्णय जारी
तर शाळांवर कडक कारवाई होणार, शिक्षण विभागाकडून मोठा शासन निर्णय जारी.
सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार होणार नाही? 'लाडकी बहीण'वरून राऊतांची टीका
सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार होणार नाही? 'लाडकी बहीण'वरून राऊतांची टीका.