Brahmastra | ब्रह्मास्त्र चित्रपटाच्या यशानंतर अयान मुखर्जी, रणबीर कपूर आणि आलिया भट्ट स्पॉट, पाहा खास फोटो…
यंदाचे हे वर्ष आलियासाठी अत्यंत लक्की ठरल्याचे दिसते आहे. यंदा गंगूबाई काठियावाडी आणि आरआरआरनंतर आता ब्रह्मास्त्रने बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवली आहे. Netflix वर प्रदर्शित झालेला आलिया भट्टचा चित्रपट डार्लिंग्स यालाही प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिलांय. यामुळे सध्या आलिया आनंदात आहे.
Most Read Stories