Charu Asopa | कपड्यांवरून ट्रोल करणाऱ्यांना चारू असोपा हिने सुनावले खडेबोल, अभिनेत्री म्हणाली की…

टीव्ही अभिनेत्री चारू असोपा ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच चारू असोपा हिने पती राजीव सेन याच्यावर काही गंभीर आरोप केले. त्यानंतर राजीव सेन यानेही चारू असोपा हिच्यावर आरोप केले. आता यांचा लवकरच घटस्फोट होणार आहे.

| Updated on: Apr 28, 2023 | 4:03 PM
टीव्ही अभिनेत्री चारू असोपा ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. चारू असोपा ही सुष्मिता सेन हिचा भाऊ राजीव सेन याच्यासोबत घटस्फोट घेत आहे. आता काही महिन्यांमध्ये यांचा घटस्फोट होणार आहे. चारू असोपा ही कायमच चर्चेत असते.

1 / 5
चारू असोपा हिने नुकताच एक मुलाखत दिलीये. या मुलाखतीमध्ये चारू असोपा ही म्हटले की, लोक मला माझ्या कपड्यांवरून जजमेंट करतात. बरेच लोक मला कपड्यांकडे लक्ष न देता मुलीकडे लक्ष देण्याचा सल्ला देतात.

चारू असोपा हिने नुकताच एक मुलाखत दिलीये. या मुलाखतीमध्ये चारू असोपा ही म्हटले की, लोक मला माझ्या कपड्यांवरून जजमेंट करतात. बरेच लोक मला कपड्यांकडे लक्ष न देता मुलीकडे लक्ष देण्याचा सल्ला देतात.

2 / 5
चारू असोपा म्हणाली की, काहींनी तर कमेंट करत थेट म्हटले आहे की, घटस्फोटाची तारीख जशी जवळ येत आहे तसे हिचे कपडे कमी कमी होताना दिसत आहे. मुळात म्हणजे मी अगोदरपासूनच असेच कपडे घालते. पण त्यावेळी माझ्या कपड्यांवर कोणीच बोलत नव्हते.

3 / 5
आता मी सिंगल आई असल्याने लोक माझ्या कपड्यांवर बोलतात. मी चार महिन्यांमध्ये तब्बल 10 किलो वजन कमी केले आहे. पूर्वीपेक्षाही अधिक माझे वजन कमी झाल्याचे देखील चारू असोपा हिने सांगितले आहे.

आता मी सिंगल आई असल्याने लोक माझ्या कपड्यांवर बोलतात. मी चार महिन्यांमध्ये तब्बल 10 किलो वजन कमी केले आहे. पूर्वीपेक्षाही अधिक माझे वजन कमी झाल्याचे देखील चारू असोपा हिने सांगितले आहे.

4 / 5
या मुलाखतीमध्ये चारू असोपा हिने तिच्या कपड्यांवर कमेंट करणाऱ्या लोकांना चांगलेच खडेबोल सुनावले आहेत. चारू असोपा आणि राजीव सेन यांनी 2019 मध्ये लग्न केले आणि 2021 मध्ये त्यांना मुलगी झाली.

या मुलाखतीमध्ये चारू असोपा हिने तिच्या कपड्यांवर कमेंट करणाऱ्या लोकांना चांगलेच खडेबोल सुनावले आहेत. चारू असोपा आणि राजीव सेन यांनी 2019 मध्ये लग्न केले आणि 2021 मध्ये त्यांना मुलगी झाली.

5 / 5
Follow us
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.