Esha Gupta Photos | ईशा गुप्ता हिचे ‘हे’ फोटो पाहून तुमचीही उडेल झोप, पाहा अभिनेत्रीचा घायाळ करणारा लूक

बाॅलिवूड अभिनेत्री ईशा गुप्ता ही तिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस लूकमुळे कायमच चर्चेत असते. ईशा गुप्ता गेल्या काही वर्षांपासून बाॅलिवूड चित्रपटांपासून दूर आहे. मात्र, आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी ईशा गुप्ता ही कायमच सोशल मीडियावर तिचे खास फोटो शेअर करताना दिसते.

| Updated on: Apr 30, 2023 | 3:02 PM
बाॅलिवूडच्या चित्रपटांमध्ये ग्लॅमरसचा तडका लावणारी अभिनेत्री ईशा गुप्ता ही रिअल लाईफमध्येही प्रचंड ग्लॅमरस आहे. ईशा गुप्ता ही कायमच अत्यंत बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसते.

बाॅलिवूडच्या चित्रपटांमध्ये ग्लॅमरसचा तडका लावणारी अभिनेत्री ईशा गुप्ता ही रिअल लाईफमध्येही प्रचंड ग्लॅमरस आहे. ईशा गुप्ता ही कायमच अत्यंत बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसते.

1 / 5
ईशा गुप्ता हिने जन्नत 2, राज 3 या चित्रपटांमध्ये आपल्या बोल्ड अंदाज दाखवलाय. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ईशा गुप्ता ही चित्रपटांपासून दूर आहे आणि सोशल मीडियावर सक्रिय.

ईशा गुप्ता हिने जन्नत 2, राज 3 या चित्रपटांमध्ये आपल्या बोल्ड अंदाज दाखवलाय. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ईशा गुप्ता ही चित्रपटांपासून दूर आहे आणि सोशल मीडियावर सक्रिय.

2 / 5
ईशा गुप्ता हिने शेअर केलेले फोटो हे सोशल मीडियावर अगदी काही मिनिटांमध्ये व्हायरल होताना दिसतात. ईशा गुप्ता हिच्या फोटोंना चाहत्यांचे मोठ्या प्रमाणात प्रेम मिळताना दिसते.

ईशा गुप्ता हिने शेअर केलेले फोटो हे सोशल मीडियावर अगदी काही मिनिटांमध्ये व्हायरल होताना दिसतात. ईशा गुप्ता हिच्या फोटोंना चाहत्यांचे मोठ्या प्रमाणात प्रेम मिळताना दिसते.

3 / 5
काही दिवसांपूर्वीच ईशा गुप्ता हिने सोशल मीडियावर तिच्या बिकिनी लूकमधील काही खास फोटो हे शेअर केले होते. या बिकिनी लूकमध्ये ईशा गुप्ता हिचा बोल्ड अंदाज दिसत होता.

काही दिवसांपूर्वीच ईशा गुप्ता हिने सोशल मीडियावर तिच्या बिकिनी लूकमधील काही खास फोटो हे शेअर केले होते. या बिकिनी लूकमध्ये ईशा गुप्ता हिचा बोल्ड अंदाज दिसत होता.

4 / 5
सोशल मीडियावर ईशा गुप्ता हिची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंगही बघायला मिळते. चाहते सतत ईशा गुप्ता हिच्या फोटोंची वाट पाहताना दिसतात. सोशल मीडियावर ईशा गुप्ता नेहमीच बोल्ड फोटो शेअर करते.

सोशल मीडियावर ईशा गुप्ता हिची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंगही बघायला मिळते. चाहते सतत ईशा गुप्ता हिच्या फोटोंची वाट पाहताना दिसतात. सोशल मीडियावर ईशा गुप्ता नेहमीच बोल्ड फोटो शेअर करते.

5 / 5
Follow us
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.