AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘गेहराईं’च्या प्रमोशमसाठी दिपीकाचा हॉट शॉट लूक, ब्लॅक फूल गाऊनमध्ये झाली हायलाइट

गेहराईयॉं चित्रपट प्रदर्शीत होण्यापूर्वी आणि झाल्यानंतर देखील दीपिका पदुकोन आपल्या या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे. दीपिका आज मुंबईतील हॉटेल सीझन्समध्ये आपल्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी आली होती. यावेळी दीपिकाच्या लूकची चांगलीच चर्चा झाली.

| Edited By: | Updated on: Feb 18, 2022 | 9:16 PM
Share
अभिनेत्री दीपिका पदुकोनचा ओटीटी प्लॅटफॉर्मवरील पहिला वहिला चित्रपट गेहराईयॉं 11 फेब्रुवारी रोजी Amazon prime वर प्रदर्शित झाला. गेहराईयॉं चित्रपटाच्या ट्रेलरला दीपिकाच्या चाहात्यांनी चांगला प्रतिसाद दिला होता. ट्रेलरचा प्रतिसाद पाहून हा चित्रपट धुमाकूळ घालणार असे वाटत होते. मात्र प्रत्येक्षात चित्रपटाला चाहत्यांकडून समिश्र प्रतिसाद मिळत आहे.

1 / 5
गेहराईयॉं चित्रपट प्रदर्शीत होण्यापूर्वी आणि झाल्यानंतर देखील दीपिका पदुकोन आपल्या या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे. दीपिका आज मुंबईतील हॉटेल सीझन्समध्ये आपल्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी आली होती. यावेळी दीपिकाच्या लूकची चांगलीच चर्चा झाली.

गेहराईयॉं चित्रपट प्रदर्शीत होण्यापूर्वी आणि झाल्यानंतर देखील दीपिका पदुकोन आपल्या या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे. दीपिका आज मुंबईतील हॉटेल सीझन्समध्ये आपल्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी आली होती. यावेळी दीपिकाच्या लूकची चांगलीच चर्चा झाली.

2 / 5
चित्रपटाच्या प्रमोशसाठी वरळीमध्ये आलेल्या दीपिकाचे फोटो व्हायरल झाले आहे. या फोटोनमध्ये तिचा  हॉट शॉट लूकची झलक तिच्या चहात्यांना पहायला मिळते आहे. दीपिकाने यावेळी ब्लॅक अँण्ड व्हाईट कलरचा फूल गाऊन घातला होता.

3 / 5
या चित्रपटात दीपिका पदुकोन, अनन्या पांडे, सिद्धांत चतुर्वेदी, धैर्य करवा हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. याच्यासोबतच रजत कपूर, आणि नसिरूद्दीन शाह यांच्या देखील भूमिका आहेत. या चित्रपटात नात्यांची गुंतागुंत दाखवण्यात आली आहे. दोघी बहिणी आणि त्यांचं एकमेकींच्या भोवती फिरणारं ‘लव्ह लाईफ’ अशी या सिनेमाची थोडक्यात गोष्ट सांगता येईल.

4 / 5
हा चित्रपट  11 फेब्रुवारी रोजी Amazon prime वर प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाच्या ट्रेलरला चहात्यांनी प्रचंड प्रतिसाद दिला होता. त्यावरून असे वाटत होते की हा चित्रपट ओटीटीवर धुमाकूळ घालणार, मात्र सध्या तरी या चित्रपटाताला समिश्र प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे.

5 / 5
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा.
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी.
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार.
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं..
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं...
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?.
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!.
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ.
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम.
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन.