Devmanus 2: अजितकुमारकडून डिंपलला लग्नाची धक्कादायक भेट; मालिका उत्कंठावर्धक वळणावर

झी मराठी वाहिनीवरील देवमाणूस (Devmanus) या मालिकेचं कथानक दिवसेंदिवस अत्यंत रंजक होतंय. या मालिकेने प्रेक्षकांना टीव्ही स्क्रीनवर खिळवून ठेवलं आहे. पहिल्या पर्वात अजितकुमारला लग्नाच्या मांडवातून दिव्या सिंगने खेचून पोलीस स्टेशनला नेलं. त्यामुळे डिंपल आणि अजितचं लग्न काही होऊ शकलं नाही.

| Updated on: Apr 20, 2022 | 12:51 PM
झी मराठी वाहिनीवरील देवमाणूस या मालिकेचं कथानक दिवसेंदिवस अत्यंत रंजक होतंय. या मालिकेने प्रेक्षकांना टीव्ही स्क्रीनवर खिळवून ठेवलं आहे. पहिल्या पर्वात अजितकुमारला लग्नाच्या मांडवातून दिव्या सिंगने खेचून पोलीस स्टेशनला नेलं. त्यामुळे डिंपल आणि अजितचं लग्न काही होऊ शकलं नाही.

1 / 5
पण आता या दुसऱ्या पर्वात पुन्हा या दोघांच्या लग्नाचे सनई-चौघडे वाजले आणि दोघांचं लग्न पारदेखील पडलं. सोनूचं अजितकुमारवर प्रेम असल्यामुळे तिचा या लग्नाला विरोध होता, पण अजितकुमार डिंपलशी लग्न करून तिच्यासाठी एक खास गिफ्टदेखील आणतो.

2 / 5
हे गिफ्ट काय असेल याचा प्रेक्षकांनी विचार देखील केला नसेल. अजित डिंपलला लग्नाचा गिफ्ट म्हणून सोनूची डेडबॉडी दाखवतो आणि ते दोघे सोनूच्या डेडबॉडीची विल्हेवाट लावायचा प्लॅन आखत आहेत.

हे गिफ्ट काय असेल याचा प्रेक्षकांनी विचार देखील केला नसेल. अजित डिंपलला लग्नाचा गिफ्ट म्हणून सोनूची डेडबॉडी दाखवतो आणि ते दोघे सोनूच्या डेडबॉडीची विल्हेवाट लावायचा प्लॅन आखत आहेत.

3 / 5
लग्नाची हळद उतरवताना सोनूचा मृतदेह सापडतो. सोनूच्या मृत्यूमुळे मधूला वेड लागतं आणि ती कुठल्या पण मुलीला सोनू म्हणून हाक मारते. आता मधूला डॉक्टर आपल्याकडे थारा देणार की गावाबाहेर काढणार हे प्रेक्षकांना मालिकेच्या आगामी भागातून कळेल.

4 / 5
नुकतेच या मालिकेने 100 भागांचा टप्पा पार केला. यावेळी देवमाणूसच्या टीमने हा आनंद सेटवर केक कापून साजरा केला. या यशामागे संपूर्ण टीमची मेहनत असल्यामुळे या आनंदाच्या क्षणी एकमेकांचं कौतुक केलं आणि आभार देखील मानले.

5 / 5
Follow us
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.