Esha Gupta | हाय गर्मी, ईशा गुप्ता हिच्या फोटोंनी वाढवली चाहत्यांच्या हृदयाची धडधड, अभिनेत्रीचा हॉट लूक
ईशा गुप्ता ही तिच्या बोल्डनेससाठी ओळखली जाते. ईशा गुप्ता ही सोशल मीडियावर तिचे काही बोल्ड फोटो आणि व्हिडीओ कायमच शेअर करते. विशेष म्हणजे सोशल मीडियावरही ईशा गुप्ता हिची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग देखील बघायला मिळते. नुकताच ईशाने काही फोटो शेअर केले.
Most Read Stories