‘माझा होशील ना’ फेम अभिनेता विराजस लग्न करतोय ‘बन मस्का फेम’ शिवानीसोबत!

विराजस कुलकर्णी यानं माझा होशिल ना या मालिकेत आदित्यची भूमिका साकारली होती. तर बन मस्का या सिरीयल मध्ये शिवानीनं मैत्रियीचं भूमिका साकारली होती. सर्व रसिक प्रेक्षकांना यो दोघांच्या अभिनयानं भुरळ पाडली होती.

| Updated on: Jan 07, 2022 | 12:37 AM
बन मस्का नावाची एक मस्त सीरीयल लागायची, झी युवावर. खट्याळ, गोंडस आणि निरागस प्रेमाची ही मालिका अनेकांना भावली होती. या मालिकेत काम केलेली अभिनेत्री आता माझा होशिल का मालिकेतील नायकाची खरोखर बायको होणार आहे. (Image Source - Instagram)

1 / 8
होय.. विराजस कुलकर्णी आणि शिवानी रांगोळी लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे. इन्स्ट्राग्रामवर पोस्ट करत या दोघांनी आपण लवकरच लग्नाच्या बंधनात अडकणार असल्याची बातमी दिली आहे. (Image Source - Instagram)

2 / 8
बन मस्का या मालिकेत शिवानी रांगोळेनं सुंदर भूमिका वठवली होती. तर तिचा होणारा पती विराजय हा झी मराठीवरील एका मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचला होता. विराजस कुलकर्णीनं झी मराठीवरच्या माझा होशिल का या मालिकेत प्रमुख भूमिक साकारली होती. (Image Source - Instagram)

3 / 8
विरासज आणि शिवानी हे दोघंही एकमेकांचे खूप चांगले मित्र होते. नंतर मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. आणि आता अखेर या वर्षी हे दोघही लग्नाच्या बंधनात अडकणार आहेत. (Image Source - Instagram)

4 / 8
विराजस कुलकर्णी हा एका प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा आहे. अभिनेत्री मृणाल कुलकर्णी ही विराजस कुलकर्णीची आई आहे. मृणाल यांना एकूण दोन मुलं आहे. (Image Source - Instagram)

5 / 8
मृणाल कुलकर्णी यांचंही यानिमित्तानं आता प्रमोशान होणार आहे, असं म्हणालया हरकत नाही. मृणाल कुलकर्णी आता लवकरच सासूच्या भूमिकेत जाणार आहेत. शिवानी रांगोळे मृणाल कुलकर्णी यांची सून होणार आहे. (Image Source - Instagram)

6 / 8
दरम्यान, मृणाल कुलकर्णी यांनीही आनंदानं हे नातं स्वीकारलं असून स्वतःही फेसबूकच्या माध्यमातून त्यांनी आपल्या मुलाच्या लग्नाची बातमी सगळ्यांनी दिली आहे. (Image Source - Instagram)

7 / 8
विराजस कुलकर्णी यानं माझा होशिल ना या मालिकेत आदित्यची भूमिका साकारली होती. तर बन मस्का या सिरीयल मध्ये शिवानीनं मैत्रियीचं भूमिका साकारली होती. सर्व रसिक प्रेक्षकांना यो दोघांच्या अभिनयानं भुरळ पाडली होती. दरम्यान आता ही दोघंही जणं लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. (Image Source - Instagram)

8 / 8
Follow us
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.