‘फँड्री’मधील ‘शालू’चा वजनदार लूक; फोटो पाहून तुम्हीसुद्धा व्हाल थक्क!

'फँड्री' (Fandry) या चित्रपटात शालूची (Shalu) भूमिका साकारणाऱ्या राजेश्वरीचा (Rajeshwari Kharat) हा 'वजनदार' लूक सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

| Updated on: Feb 28, 2022 | 11:47 AM
नागराज मंजुळे दिग्दर्शित 'फँड्री' या चित्रपटात शालूची भूमिका साकारत अभिनेत्री राजेश्वरी खरात ही प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचली आहे. हीच ‘शालू’ आता तिच्या फोटोशूटमुळे नेहमीच चर्चेत असते.

नागराज मंजुळे दिग्दर्शित 'फँड्री' या चित्रपटात शालूची भूमिका साकारत अभिनेत्री राजेश्वरी खरात ही प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचली आहे. हीच ‘शालू’ आता तिच्या फोटोशूटमुळे नेहमीच चर्चेत असते.

1 / 6
राजेश्वरीने नुकताच एक फोटोशूट केला असून त्यामध्ये तिला 'वजनदार' लूक पहायला मिळतोय.

राजेश्वरीने नुकताच एक फोटोशूट केला असून त्यामध्ये तिला 'वजनदार' लूक पहायला मिळतोय.

2 / 6
एका प्रोजेक्टसाठी वजन वाढवत असल्याचं राजेश्वरीने या फोटोंच्या कमेंटमध्ये स्पष्ट केलं आहे.

एका प्रोजेक्टसाठी वजन वाढवत असल्याचं राजेश्वरीने या फोटोंच्या कमेंटमध्ये स्पष्ट केलं आहे.

3 / 6
शालूच्या या मादक फोटोशूटवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

शालूच्या या मादक फोटोशूटवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

4 / 6
राजेश्वरीच्या फोटोंसोबतच तिच्या डान्सचेही व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होतात.

राजेश्वरीच्या फोटोंसोबतच तिच्या डान्सचेही व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होतात.

5 / 6
'फँड्री' या चित्रपटानंतर राजेश्वरीचा मेकओव्हर झाल्याचं पहायला मिळालं. ‘फँड्री’ चित्रपटात अत्यंत साधी दिसणारी राजेश्वरी आता मात्र ग्लॅमरस अंदाजात प्रेक्षकांसमोर आली आहे.

'फँड्री' या चित्रपटानंतर राजेश्वरीचा मेकओव्हर झाल्याचं पहायला मिळालं. ‘फँड्री’ चित्रपटात अत्यंत साधी दिसणारी राजेश्वरी आता मात्र ग्लॅमरस अंदाजात प्रेक्षकांसमोर आली आहे.

6 / 6
Follow us
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.