Miss Diva 2021 : मानसा वाराणसीपासून ते रुहीपर्यंत ‘या’ मॉडेल्सने रेड कार्पेटवर दाखलवला ग्लॅमरस अवतार

या सर्व दिवांचे फोटो सोशल मीडियावर खूप धुमाकूळ घालत आहेत. (From Mansa Varanasi to Ruhi, these models hit the red carpet)

| Updated on: Sep 23, 2021 | 10:47 AM
लिवा मिस दिवा 2021 चा ग्रँड फिनाले बुधवारी संध्याकाळी पार पडला. या दरम्यान, केवळ स्पर्धकांनाच नाही तर इतर सुंदर दिवांचीही ग्लॅमरस स्टाईल पाहायला मिळाली. या सर्व दिवांचे फोटो सोशल मीडियावर खूप धुमाकूळ घालत आहेत.

1 / 5
फेमिना मिस इंडिया वर्ल्ड 2020 मानसा वाराणसीने आपल्या ग्लॅमरस आणि स्टाईलने सर्वांना वेड लावलं. तिची स्टाईल पाहता असं वाटतं की ती या वर्षी मिस वर्ल्ड 2021 चा क्राऊन जिंकू शकते.

फेमिना मिस इंडिया वर्ल्ड 2020 मानसा वाराणसीने आपल्या ग्लॅमरस आणि स्टाईलने सर्वांना वेड लावलं. तिची स्टाईल पाहता असं वाटतं की ती या वर्षी मिस वर्ल्ड 2021 चा क्राऊन जिंकू शकते.

2 / 5
माजी मिस इंडिया रुही दिलीप सिंह सर्वोत्कृष्ट ड्रेस परिधान करून ‘मिस दिवा 2021’ मध्ये आली होती. सिल्व्हर शिमर गाऊनमध्ये ती रेड कार्पेटवर पोहोचली. ती खूपच ग्लॅमरस दिसत होती.

माजी मिस इंडिया रुही दिलीप सिंह सर्वोत्कृष्ट ड्रेस परिधान करून ‘मिस दिवा 2021’ मध्ये आली होती. सिल्व्हर शिमर गाऊनमध्ये ती रेड कार्पेटवर पोहोचली. ती खूपच ग्लॅमरस दिसत होती.

3 / 5
व्हीएलसीसी फेमिना मिस ग्रँड इंडिया 2020 मनिका बॉडी हगिंग ड्रेसमध्ये सुंदर दिसली.

व्हीएलसीसी फेमिना मिस ग्रँड इंडिया 2020 मनिका बॉडी हगिंग ड्रेसमध्ये सुंदर दिसली.

4 / 5
मिस युनिव्हर्स इंडिया 2018 नेहलने ऑफ स्टॉल्डर ड्रेसमध्ये तिच्या स्टाईलनं सर्वांची मनं जिंकली. यासोबतच तिची हेअरस्टाईलही खूप मस्त दिसत होती.

मिस युनिव्हर्स इंडिया 2018 नेहलने ऑफ स्टॉल्डर ड्रेसमध्ये तिच्या स्टाईलनं सर्वांची मनं जिंकली. यासोबतच तिची हेअरस्टाईलही खूप मस्त दिसत होती.

5 / 5
Follow us
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.