Happy Birthday Akshara Hassan: चार वर्षांपूर्वी कमल हसनच्या कन्येचं धर्मांतर; खासगी फोटो सोशल मीडियावर लीक, वाचा अक्षरा हसनबद्दल खास गोष्टी
अमिताभ बच्चन यांच्या 'शमिताभ' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी दक्षिण अभिनेत्री अक्षरा हासन आज तिचा 30 वा वाढदिवस साजरा करत आहे. अक्षरा हासनने बॉलिवूडमध्ये तिचा दुसरा चित्रपट 'लाली की शादी में लड्डू दिवाना' केला आणि त्यानंतर ती कॉलीवुडमध्ये पोहोचली. येथे तिने अजित कुमारसारख्या सुपरस्टारसोबत 'विवेगम' चित्रपटात काम केलं. अमिताभसोबत डेब्यू केल्यानंतरही अक्षराला फारसं यश मिळालं नाही. (Happy Birthday Akshara hassan: Kamal Haasan's daughter had converted her Religion four years ago; Private photos were also leaked on social media, read special things about Akshara Hassan)
Most Read Stories