Happy Birthday Mouni Roy | बॅकग्राउंड डान्सर म्हणून करिअरची सुरुवात, आता टीव्ही विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री बनलीय मौनी रॉय!
अभिनेत्री मौनी रॉय (Mouni Roy) आज (28 सप्टेंबर) आपला 36वा वाढदिवस साजरा करत आहे. मौनी रॉयचा जन्म 28 सप्टेंबर 1985 रोजी पश्चिम बंगालच्या कूच बिहार येथे झाला. त्यानंतर त्याने मनोरंजन क्षेत्रात करिअर करण्याचा विचार केला.

1 / 6

2 / 6

3 / 6

4 / 6

5 / 6

6 / 6

सोनम कपूर हिच्या दिलखेच अदा, फोटो व्हायरल

तमन्ना भाटियाच्या क्लासी अदा, चाहत्यांच्या खिळल्या नजरा

पंकज त्रिपाठी यांची मुलगी बनली हिरोइन; लाडक्या लेकीला स्क्रीनवर पाहून अभिनेता भावूक

माधुरीच्या नवऱ्याने सांगितले थंड की गरम पाण्याने अंघोळ करणे योग्य

नोराच्या क्लासी अदांवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा, फोटो पाहून म्हणाल...

नॅशनल क्रश शर्वरी वाघचा बॉसू लूक, पाहून चुकेल काळजाचा ठोका