Happy Birthday Nagma | सलमान खानच्या चित्रपटातून बॉलिवूड पदार्पण, तुम्हाला माहितेय का अभिनेत्री नगमाचे खरे नाव?

आज (25 डिसेंबर) बॉलिवूड अभिनेत्री आणि नेत्या नगमा (Nagma) यांचा वाढदिवस आहे. 1976मध्ये आजच्या दिवशी मुंबईत त्यांचा जन्म झाला. ‘नगमा’ या चित्रपट विश्वात आल्यावर आपले नाव बदलले. त्यांचे खरे नाव नंदिता मोराजी आहे. जाणून घेऊया त्यांच्याशी संबंधित काही न ऐकलेल्या गोष्टी...(सर्व फोटो : सोशल मीडिया)

| Updated on: Dec 25, 2021 | 8:00 AM
आज (25 डिसेंबर) बॉलिवूड अभिनेत्री आणि नेत्या नगमा (Nagma) यांचा वाढदिवस आहे. 1976मध्ये आजच्या दिवशी मुंबईत त्यांचा जन्म झाला. ‘नगमा’ या चित्रपट विश्वात आल्यावर आपले नाव बदलले. त्यांचे खरे नाव नंदिता मोराजी आहे. जाणून घेऊया त्यांच्याशी संबंधित काही न ऐकलेल्या गोष्टी...

1 / 5
नगमा यांनी 1990 मध्ये सुपरस्टार सलमान खानच्या ‘बागी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात त्या सलमान सोबत दिसल्या होती. नगमा हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक यशस्वी चित्रपटांमध्ये दिसल्या आणि त्यांना खूप लोकप्रियता मिळाली. इतकेच नाही तर नगमा हिंदी व्यतिरिक्त तेलुगू, तमिळ, भोजपुरी, मल्याळम, बंगाली, पंजाबी, मराठी अशा अनेक भाषांच्या चित्रपटांमध्येही दिसल्या.

2 / 5
नगमा यांच्याकडे वाणिज्य शाखेची पदवी आहे. त्यांनी मुंबईतील माउंट मेरी कॉन्व्हेंट हायस्कूलमध्ये शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी मुंबई विद्यापीठाच्या नॅशनल कॉलेजमधून वाणिज्य शाखेत पदवी घेतली. 2004 मध्ये नगमाने राजकारणात येण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला भाजप नगमा यांना हैदराबादमधून लोकसभा निवडणुकीत उतरवणार असल्याची बातमी आली होती, मात्र नगमा यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. 2014 मध्ये, त्यांनी उत्तर प्रदेशातील मेरठमधून लोकसभेची निवडणूक लढवली, पण त्यांना विजय मिळवता आला नाही.

3 / 5
नगमा यांनी विविध भाषांमध्ये शेकडो सिनेमे केले आहेत. त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. नगमा यांना दोनदा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा भोजपुरी चित्रपट पुरस्कार मिळाला आहे. याशिवाय फिल्मफेअर साऊथसाठी दोनदा नामांकनही मिळाले होते. नगमा यांची हिंदीसोबतच भोजपुरीमध्येही प्रचंड लोकप्रियता आहे. त्या मनोज तिवारी, रवी किशन, दिनेश लाल यादव निरहुआ यांच्यासोबत पडद्यावर दिसल्या आहेत.

4 / 5
क्रिकेटपटू सौरव गांगुली जेव्हा त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीच्या सुरुवातीच्या टप्प्यात होता, तेव्हा त्याच्या आणि बॉलिवूड अभिनेत्री नगमाच्या प्रेमाच्या कथांनी खूप चर्चा गाजवली होती. 2000 च्या दशकाच्या सुरुवातीस, सौरव गांगुली आणि नगमा रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चेचा बाजार चांगलाच गाजला होता.

5 / 5
Follow us
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.