Happy Birthday Raveena Tandon | अभिनेत्री असण्याबरोबरच यशस्वी मॉडेल आणि निर्मातीदेखील!, वाचा अभिनेत्री रवीना टंडनबद्दल…

'मोहरा', 'शूल', 'दमन' आणि 'सत्ता'सह अनेक चित्रपटांमध्ये दमदार अभिनय केलेल्या रवीना टंडनचा आज (25 ऑक्टोबर) वाढदिवस आहे. रवीनाने तिच्या करिअरची सुरुवात सलमान खानसोबत 'पत्थर के फूल' (1991) या चित्रपटातून केली होती.

| Updated on: Oct 26, 2021 | 8:39 AM
'मोहरा', 'शूल', 'दमन' आणि 'सत्ता'सह अनेक चित्रपटांमध्ये दमदार अभिनय केलेल्या रवीना टंडनचा आज (25 ऑक्टोबर) वाढदिवस आहे. रवीनाने तिच्या करिअरची सुरुवात सलमान खानसोबत 'पत्थर के फूल' (1991) या चित्रपटातून केली होती. मात्र, तिला यश 'मोहरा' (1994) या चित्रपटातून मिळाले. आता रवीना 47 वर्षांची आहे पण, ती अजूनही खूप सुंदर दिसते.

1 / 6
अक्षय कुमारसोबत रवीनाचे ‘मोहरा’ या चित्रपटातील ‘तू चीज बडी है मस्त मस्त’ हे गाणे चांगलेच गाजले आणि या गाण्यानंतर तिला ‘मस्त मस्त गर्ल’चा टॅग देण्यात आला.

2 / 6
अक्षय व्यतिरिक्त रवीनाची गोविंदासोबतची जोडीही चांगलीच गाजली. दोघांचे जवळपास सर्वच चित्रपट सुपरहिट ठरले. रवीनाने बॉलिवूडमध्ये 30 वर्षे पूर्ण केली आहेत. इतक्या वर्षांनंतरही रवीनाचे आकर्षण लोकांच्या मनात पूर्वीसारखेच आहे.

3 / 6
'टिप टिप बरसा पानी' या गाण्यावर पाणी पेटवणारी अभिनेत्री रवीना टंडन एक यशस्वी अभिनेत्री असण्यासोबतच एक मॉडेल आणि निर्माती देखील आहे.

4 / 6
रवीनाचे चित्रपट जितके चर्चेचा विषय होते, तितकेच तिचे अक्षय कुमारसोबतचे अफेअरही होते. असे म्हटले जाते की, या दोघांचे प्रेम 1994 मध्ये रिलीज झालेल्या 'मोहरा' चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान सुरू झाले. हा चित्रपट सुपरहिट झाला आणि दोघांची ऑन-स्क्रीन केमिस्ट्री चांगलीच पसंतीस उतरली. मात्र, नंतर हे नाते संपुष्टात आले.

5 / 6
रवीना टंडन लग्नापूर्वी सिंगल मदर झाली. तिने दोन मुलींना दत्तक घेतले. ज्यांची नावे पूजा आणि छाया. तिने नंतर चित्रपट वितरक अनिल थडाणीशी लग्न केले. लग्नानंतर त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी झाली. रवीना सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

6 / 6
Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.