Happy Birthday Roopa Ganguly | महाभारतातील ‘ते’ दृश्य साकारताना धायमोकलून रडल्या रूपा गांगुली, रिटेक न घेता पूर्ण झालं चित्रीकरण!
1988 मध्ये प्रसारित झालेल्या बीआर चोप्रा यांच्या महाभारतात द्रौपदीची भूमिका करून रूपा गांगुली घरोघरी प्रसिद्ध झाल्या. या व्यक्तिरेखेत त्यांचा दमदार अभिनय पाहायला मिळाला.
Non Stop LIVE Update
Most Read Stories