Happy Birthday Salman Khan | ‘मैंने प्यार किया’ ते ‘अंतिम’, आजवरच्या कारकिर्दीत सलमान खानमध्ये झाले अनेक बदल!

Happy Birthday Salman Khan : बॉलिवूडचा दबंग सलमान (Salman Khan) खानने 1989 मध्ये आलेल्या ‘मैंने प्यार किया’ या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. त्यानी अनेक दमदार भूमिका साकारल्या आहेत, या काळात सलमानमध्ये किती बदल झालाय ते जाणून घेऊया...

| Updated on: Dec 27, 2021 | 10:33 AM
सलमानने 1989 मध्ये 'मैंने प्यार किया' या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री भाग्यश्री मुख्य भूमिकेत  होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन सूरज बडजात्या यांनी केले होते. या चित्रपटानंतर सलमान खान बॉलिवूडचा ‘लव्हर बॉय’ बनला.

1 / 10
सलमानने 1998 मध्ये 'प्यार किया तो डरना क्या' चित्रपटात काम केले होते. ज्याचे दिग्दर्शन त्याचा भाऊ सोहेल खानने केले होते. या चित्रपटात त्याच्यासोबत काजोल होती. या चित्रपटातील 'ओ ओ जाने जाना' या गाण्यात सलमानने आपली बॉडी दाखवून लोकांना वेड लावले होते.

2 / 10
सलमान खानने ‘तेरे नाम’मध्ये राधे मोहनची भूमिका साकारली, जो एक विलक्षण प्रेमी होता. हे त्याच्या आयुष्यातील सर्वात आव्हानात्मक पात्रांपैकी एक पात्र होते.

3 / 10
संजय लीला भन्साळी यांच्या 'हम दिल दे चुके सनम' या चित्रपटात सलमानने एका अनोख्या प्रियकराची भूमिका साकारली होती. या चित्रपटात त्याच्यासोबत ऐश्वर्या राय होती.

4 / 10
सलमानच्या फिल्मी करिअरमधला सर्वात महत्त्वाचा सिनेमा 'वॉन्टेड' होता. या चित्रपटातून सलमानने अॅक्शन हिरो म्हणून पुनरागमन केले आणि त्यानंतर मागे वळून पाहिलेच नाही.

5 / 10
2010चा ‘वीर’ हा सलमानच्या ड्रीम प्रोजेक्टपैकी एक होता. या चित्रपटात सलमानने योद्ध्याची भूमिका साकारली होती.

6 / 10
सलमान खान

सलमान खान

7 / 10
Happy Birthday Salman Khan | ‘मैंने प्यार किया’ ते ‘अंतिम’, आजवरच्या कारकिर्दीत सलमान खानमध्ये झाले अनेक बदल!

8 / 10
सलमान खानच्या चित्रपट कारकिर्दीत अभिनयासाठी सर्वाधिक कौतुक मिळवणारा चित्रपट 'बजरंगी भाईजान' ठरला. हा चित्रपट सलमानचा सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी आहे.

9 / 10
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘अंतिम’ या चित्रपटातील सलमान खानच्या व्यक्तिरेखेला चांगलीच पसंती दिली जात आहे. यामध्ये तो पंजाबी पोलिसाच्या भूमिकेत दिसला आहे.

10 / 10
Follow us
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.