Happy Birthday Sana Saeed | ‘कुछ कुछ होता है’ ची ‘अंजली’ आता झालीय खूप मोठी, बोल्ड अदांनी करतेय चाहत्यांना घायाळ!

हिंदी चित्रपटांमध्ये आणि छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाने लाखो मने जिंकणारी सना सईद (Sana Saeed) 22 सप्टेंबर रोजी आपला वाढदिवस साजरा करते. सना सईद ही तीच मुलगी आहे जिने शाहरुख खान, काजोल आणि राणी मुखर्जीच्या सुपरहिट चित्रपट 'कुछ कुछ होता है' मध्ये शाहरुखच्या मुलीची भूमिका केली होती.

| Updated on: Sep 22, 2021 | 8:00 AM
हिंदी चित्रपटांमध्ये आणि छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाने लाखो मने जिंकणारी सना सईद (Sana Saeed) 22 सप्टेंबर रोजी आपला वाढदिवस साजरा करते. सना सईद ही तीच मुलगी आहे जिने शाहरुख खान, काजोल आणि राणी मुखर्जीच्या सुपरहिट चित्रपट 'कुछ कुछ होता है' मध्ये शाहरुखच्या मुलीची भूमिका केली होती. या चित्रपटातील तिच्या पात्राचे नाव ‘अंजली’ होते. तिचे हे पात्र खूप गाजले होते. चला तर तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सना सईदशी संबंधित खास गोष्टी जाणून घेऊया..

1 / 5
अभिनेत्री सना सईदचा जन्म 22 सप्टेंबर 1988 रोजी मुंबईत झाला. तिने आपले संपूर्ण शिक्षण मुंबईतूनच पूर्ण केले आहे. सना सईद प्रथम 'कुछ कुछ होता है' चित्रपटात बालकलाकार म्हणून दिसली होती. हा चित्रपट 1998मध्ये आला होता. या चित्रपटातील तिच्या ‘अंजली’ पात्राचे खूप कौतुक झाले. 'कुछ कुछ होता है' चित्रपटानंतर सना सईदने 'हर दिल जो प्यार करेगा' आणि 'बादल' मध्ये बालकलाकार म्हणूनही काम केले.

2 / 5
या तीन चित्रपटांनंतर सना सईद बऱ्याच काळापासून मोठ्या पडद्यापासून गायब होती. यानंतर ती टीव्ही मालिकांमधून हिंदी चित्रपटसृष्टीत परतली. सना सईद 2008 मध्ये 'बाबुल का आंगन छूटे ना' आणि 'लो हो गई पूजा इस घर की' या टीव्ही मालिकांमध्ये दिसली होती. छोट्या पडद्यावरही तिचा अभिनय प्रेक्षकांना आवडला. याशिवाय ती 'झलक दिखला जा 6', 'झलक दिखला जा 7', 'नच बलिये 7' आणि 'झलक दिखला जा 9' या अनेक रिअॅलिटी शोमध्येही दिसली आहे.

3 / 5
2012 मध्ये सना सईद पुन्हा मोठ्या पडद्यावर परतली. करण जोहर दिग्दर्शित 'स्टुडंट ऑफ द इयर' चित्रपटात ती दिसली होती. या चित्रपटात सना सईद तिच्या हॉट चिक लूकमुळे चर्चेत होती. 'स्टुडंट ऑफ द इयर' चित्रपटात सनासोबत वरुण धवन, सिद्धार्थ मल्होत्रा आणि आलिया भट्ट मुख्य भूमिकेत होते.

4 / 5
सना सईद सध्या अभिनय जगतापासून दूर आहे. मात्र, ती अनेक टीव्ही शोमध्ये अतिथी किंवा छोट्या भूमिकेत दिसते. याशिवाय सना सईद सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह आहे. ती तिचे खास फोटो आणि व्हिडीओ तिच्या चाहत्यांसाठी शेअर करत राहते, जे त्याच्या चाहत्यांनाही खूप आवडतात.

5 / 5
Follow us
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.