Happy Birthday Shraddha Arya | रीलपेक्षाही रियल लाईफमध्ये बोल्ड, ‘कुंडली भाग्य’ची ‘प्रीता’ झाली 34 वर्षांची!
आज ‘कुंडली भाग्य’च्या प्रीता अर्थात प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री श्रद्धा आर्या (Shraddha Arya) हिचा वाढदिवस आहे. लोकांच्या हृदयावर राज्य करणारी प्रीता 34 वर्षांची झाली आहे.
Most Read Stories