AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Happy Birthday Shraddha Nigam | बिपाशाच्या नवऱ्याची पहिली बायको म्हणूनही ओळखली जाते श्रद्धा निगम, वाचा अभिनेत्रीच्या काही खास गोष्टी

अभिनेत्री श्रद्धा निगम (Shraddha Nigam) आज (1 ऑक्टोबर) 42 वर्षांची झाली आहे. श्रद्धाने तिचे प्राथमिक शिक्षण इंदूर, मध्य प्रदेशमधून केले. यानंतर ती पुढील शिक्षणासाठी पुण्यात गेली, जिथे तिने सिम्बायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीमधून फॅशन डिझायनिंगचा कोर्स पूर्ण केला.

| Edited By: | Updated on: Oct 01, 2021 | 7:47 AM
Share
अभिनेत्री श्रद्धा निगम (Shraddha Nigam) आज (1 ऑक्टोबर) 42 वर्षांची झाली आहे. श्रद्धाने तिचे प्राथमिक शिक्षण इंदूर, मध्य प्रदेशमधून केले. यानंतर ती पुढील शिक्षणासाठी पुण्यात गेली, जिथे तिने सिम्बायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीमधून फॅशन डिझायनिंगचा कोर्स पूर्ण केला.

अभिनेत्री श्रद्धा निगम (Shraddha Nigam) आज (1 ऑक्टोबर) 42 वर्षांची झाली आहे. श्रद्धाने तिचे प्राथमिक शिक्षण इंदूर, मध्य प्रदेशमधून केले. यानंतर ती पुढील शिक्षणासाठी पुण्यात गेली, जिथे तिने सिम्बायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीमधून फॅशन डिझायनिंगचा कोर्स पूर्ण केला.

1 / 5
श्रद्धाने 'चुडियाँ' या मालिकेद्वारे टीव्ही विश्वात पदार्पण केले. नंतर तिने 'मानो या ना मनो', 'कहानी घर घर की' आणि 'कृष्ण अर्जुन' सारख्या अनेक मालिका केल्या. श्रद्धाने अभिनेता करण सिंह ग्रोव्हरसोबत 2008 मध्ये लग्न गाठ बांधली होती. मात्र, लग्नाच्या एका वर्षातच दोघांचा घटस्फोट झाला.

2 / 5
मीडियात बातम्या आल्या होत्या की, श्रद्धाने करणला अनेक वेळा दुसऱ्या महिलेसोबत पकडले होते. करण सिंह ग्रोव्हरचे रिअॅलिटी शो 'झलक दिखला जा' च्या कोरिओग्राफर निकोलसोबत अफेअर असल्याची चर्चा होती. 10 महिन्यांच्या या लग्नात करण कधीही श्रद्धाशी एकनिष्ठ राहू शकला नाही. अखेरीस श्रद्धाने करणला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला आणि त्याच्यापासून वेगळी झाली.

3 / 5
2012 मध्ये करणने जेनिफर विंगेटशी लग्न केले, पण करण आणि जेनिफरचे नाते फार काळ टिकले नाही. 2016 मध्ये जेनिफरने करणला घटस्फोट दिला. एप्रिल 2016 मध्ये करणने अभिनेत्री बिपाशा बसूसोबत तिसरे लग्न केले. दुसरीकडे, श्रद्धाने डिसेंबर 2012 मध्ये अभिनेता मयंक आनंदसोबत सात फेरे घेतले.

4 / 5
श्रद्धा आणि मयंक दोघेही आता फॅशन डिझायनिंगचे काम करतात. सध्या श्रद्धा टीव्हीच्या जगापासून दूर आहे. काही काळापूर्वी श्रद्धाने तिच्या मेकओव्हरची काही छायाचित्रे सोशल मीडियावर पोस्ट केली. श्रद्धा तिच्या बॉब लूकमध्ये खूप सुंदर दिसत होती.

5 / 5
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.