Happy Birthday Sushmita Sen | ‘मिस इंडिया’च्या स्पर्धेत ऐश्वर्या रायला दिली तगडी टक्कर, एका प्रश्नाचं उत्तर देत सुष्मिताने जिंकली मने!

19 नोव्हेंबरला सुष्मिता सेन आपला वाढदिवस साजरा करते. 1994 मध्ये सुष्मिताने फेमिना मिस इंडियाचा किताब जिंकला होता. त्याच वर्षी ती मिस युनिव्हर्स म्हणून निवडली गेली.

| Updated on: Nov 19, 2021 | 8:00 AM
19 नोव्हेंबरला सुष्मिता सेन आपला वाढदिवस साजरा करते. 1994 मध्ये सुष्मिताने फेमिना मिस इंडियाचा किताब जिंकला होता. त्याच वर्षी ती मिस युनिव्हर्स म्हणून निवडली गेली. त्यावेळी तिचे वय अवघे 18 वर्षांचे होते. मिस युनिव्हर्सचा किताब जिंकण्यासाठी सुष्मिताला खूप मोठा पल्ला गाठायचा होता.

1 / 5
सुष्मिता सेन आणि ऐश्वर्या राय या दोघी मिस इंडिया स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या. ही स्पर्धा गोव्यात आयोजित करण्यात आली होती. मिस इंडिया जिंकण्यासाठी दोघी प्रबळ दावेदार होत्या. इतकंच नाही तर खुद्द सुष्मिताचाही असा विश्वास होता की, ऐश्वर्या खूप सुंदर असल्यामुळे तिची सरशी झाली होती.

2 / 5
मिस इंडियाच्या शेवटच्या फेरीत सुष्मिता आणि ऐश्वर्या यांच्यात बरोबरी झाली होती. मिस इंडियाचा मुकुट कोणाच्या डोक्यावर सजणार, याची उत्सुकता त्यावेळी सर्वांच्याच हृदयाचे ठोके वाढवत होती. परीक्षकांनी दोघींना 9.33 गुण दिले होते. यानंतर दोघांना प्रत्येकी एक प्रश्न विचारला जाणार होता, ज्याचे उत्तर चांगले असेल, ती मिस इंडियाचा किताब जिंकेल, असे ठरले.

3 / 5
यानंतर परीक्षकांनीनी ऐश्वर्या रायला प्रश्न विचारला की, 'तुझ्या पतीमध्ये कोणता गुण पाहायला आवडेल? रिज फॉरेस्टर किंवा मेसन कॅपवेल सारखा बोल्ड आणि सुंदर.’ रिज फॉरेस्टर आणि मेसन कॅपवेल ही दोन्ही हॉलिवूड मालिकेतील पात्रांची नावे आहेत. उत्तरात ऐश्वर्या म्हणाली, 'मेसन. आम्हा दोघांमध्ये अनेक गोष्टी साम्य आहेत. मेसन खूप काळजी घेणारा आहे आणि त्याच्याकडे विनोदाची चांगली शैली आहे. ज्याचा स्वभाव माझ्याशी जुळतो.'

4 / 5
आता प्रश्न विचारण्याची वेळ सुष्मिता सेनची होती. सुषला विचारण्यात आले की, 'तुम्हाला तुमच्या देशाच्या कापडाच्या वारशाबद्दल काय माहिती आहे? हे कधी सुरू झाले? आणि तुला काय परिधान करायला आवडेल?' हा असा प्रश्न होता, ज्याचं उत्तर देताना सुष्मिता ऐश्वर्यापेक्षा वरचढ ठरली. ती म्हणाले की, 'मला वाटते महात्मा गांधींच्या काळापासून याची सुरुवात झाली.. मला भारतीय आणि पारंपारिक कपडे घालायला आवडतात. मला माझ्या वॉर्डरोबमध्ये भारतीय कपडे हवे आहेत.’

5 / 5
Follow us
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.