नताशा हिच्यापूर्वी ‘या’ 5 अभिनेत्रींना हार्दिक पांड्याने केलंय डेट, त्यामधील एक अभिनेत्री राजकारण्याची बायको
मॉडेल आणि अभिनेत्री नताशा स्टेनकोविक सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. दिवसागणिक नताशा आणि भारतीय क्रिकेटसंघाचा स्टार खेळाडू हार्दिक पांड्यासोबत नताशा हिच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरत आहेत. ज्यामुळे हार्दिक याच्या देखील खासगी आयुष्याची चर्चा चाहत्यांमध्ये रंगत आहेत. रिपोर्टनुसार नाताशाच्या सोबत संसार थाटण्यापूर्वी हार्दिक याने एक दोन नाही तर, पाच बॉलिवूड अभिनेत्रींना डेट केलं आहे. त्यामधील एक अभिनेत्री आता राजकारण्याची पत्नी आहे.
Most Read Stories