Rajeshwari Kharat: लाल परी…. चाहत्यांना वेडापिसा करणारा राजेश्वरी खरातचा बोल्ड लूक पाहिलाय का?
राजेश्वरी खरातच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडतो आहे. तिचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. (have you seen the bold look of Rajeshwari Kharat who is driving the fans crazy?)
![मराठी चित्रपटाचे आघाडीचे दिग्दर्शक नागराज मंजुळेंच्या (Nagraj Manjule) यांचा गाजलेल्या ‘फँड्री’ (Fandry) या चित्रपटातील सोज्वळ चेहऱ्याची शालू म्हणजेच राजेश्वरी खरात (Rajeshwari Kharat) नेहमीच सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2021/09/18210657/Rajeshwari-Kharat-4.jpg?w=1280&enlarge=true)
1 / 5
![आता शालूनं लाल रंगाच्या ड्रेसमध्ये नवं फोटोशूट केलं आहे. शालू या लूकमध्ये कमालीची सुंदर दिसतेय.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2021/09/18210707/Rajeshwari-Kharat-2.jpg)
2 / 5
![राजेश्वरीने आपल्या सहज सुंदर अभिनयाने चित्रपटात उत्कृष्ट काम केले. आपल्या अभिनयाने तिने रसिकांच्या मनावर ठसा उमटवला. ‘शालू’चे पात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी मेहनत घेणारी शालू आता प्रचंड बदलली आहे. ‘फँड्री’ चित्रपटात अत्यंत साधी दिसणारी राजेश्वरी आता, मात्र ग्लॅमरस अंदाजात प्रेक्षकांसमोर आली आहे.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2021/09/18210653/Rajeshwari-Kharat-5.jpg)
3 / 5
![राजेश्वरी खरातच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडतो आहे. तिचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2021/09/18210703/Rajeshwari-Kharat-3.jpg)
4 / 5
![राजेश्वरी खरातच्या फोटो आणि व्हिडीओवर कमेंट्सचा महापूर येतो. राजेश्वरीच्या लूक्सचं कौतुक करणाऱ्या चारोळ्याही त्यामध्ये असतात. विशेष म्हणजे त्यापैकी काही कमेंट्सना राजेश्वरी स्वतः उत्तरही देते.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2021/09/18210711/Rajeshwari-Kharat-6.jpg)
5 / 5
![लग्नात अवनीत कौरसारखी साडी आणि लेहेंगा घाला, स्टायलिश लूकमध्ये दिसाल क्लासी लग्नात अवनीत कौरसारखी साडी आणि लेहेंगा घाला, स्टायलिश लूकमध्ये दिसाल क्लासी](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/12/cropped-avaneet-3.jpg?w=670&ar=16:9)
लग्नात अवनीत कौरसारखी साडी आणि लेहेंगा घाला, स्टायलिश लूकमध्ये दिसाल क्लासी
![लग्नात रितेश एक-दोन नाही तर 8 वेळा पडला जिनिलियाच्या पाया लग्नात रितेश एक-दोन नाही तर 8 वेळा पडला जिनिलियाच्या पाया](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/12/Riteish-Deshmukh-and-Genelia-DSouza-wedding-1-1.jpg?w=670&ar=16:9)
लग्नात रितेश एक-दोन नाही तर 8 वेळा पडला जिनिलियाच्या पाया
![लग्नानंतर 'संस्कारी सून' बनली बिकिनी बेब; 'नागिन' फेम अभिनेत्रीचा बोल्ड अंदाज लग्नानंतर 'संस्कारी सून' बनली बिकिनी बेब; 'नागिन' फेम अभिनेत्रीचा बोल्ड अंदाज](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/12/surbhi-jyoti.jpg?w=670&ar=16:9)
लग्नानंतर 'संस्कारी सून' बनली बिकिनी बेब; 'नागिन' फेम अभिनेत्रीचा बोल्ड अंदाज
![Kapoor Family : करिश्मा, करीना, रणबीरच्या कुटुंबातील एकमेव ग्रॅज्युएट माणूस, वयाच्या 67 व्या वर्षी डिग्री Kapoor Family : करिश्मा, करीना, रणबीरच्या कुटुंबातील एकमेव ग्रॅज्युएट माणूस, वयाच्या 67 व्या वर्षी डिग्री](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/12/feature-2024-12-16T185202.619.jpg?w=670&ar=16:9)
Kapoor Family : करिश्मा, करीना, रणबीरच्या कुटुंबातील एकमेव ग्रॅज्युएट माणूस, वयाच्या 67 व्या वर्षी डिग्री
![म्हणून आमचं लग्न होत नाहीये... प्राजक्ता माळीला चाहता असं का म्हणाला ? म्हणून आमचं लग्न होत नाहीये... प्राजक्ता माळीला चाहता असं का म्हणाला ?](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/12/prajakata-mali-pic-main.jpg?w=670&ar=16:9)
म्हणून आमचं लग्न होत नाहीये... प्राजक्ता माळीला चाहता असं का म्हणाला ?
![लाल सूटमध्ये मलायकाच्या क्लासी अदा, चाहत्यांच्या नजरा हटेना लाल सूटमध्ये मलायकाच्या क्लासी अदा, चाहत्यांच्या नजरा हटेना](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/12/cropped-malaika-look-1.jpg?w=670&ar=16:9)
लाल सूटमध्ये मलायकाच्या क्लासी अदा, चाहत्यांच्या नजरा हटेना