हॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता जॉनी डेपला त्याच्या 'पायरेट्स ऑफ द कॅरिबियन' या चित्रपटामुळे जास्त प्रमाणात प्रसिद्धी मिळाली, त्याचे जगभरात अनेक चाहते आहेत. अशा स्थितीत आता त्याच्या सारख्या दिसणाऱ्या एका व्यक्ती बद्दल सोशल मीडियावर चर्चा आहे. या व्यक्तीचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्यक्तीचं नाव जॉनी स्टेफ आहे. पाहूया त्यांचे खास फोटो.
जॉनी डेप आणि जॉनी स्टेफ दोघंही एकमेकांसारखेच दिसतात.
जॉनी स्टेफ हे सोशल मीडियावर एक मोठं नाव बनलं आहे.
जॉनी स्टेफ टिक टॉकवर त्याचे व्हिडीओ पोस्ट करून लोकांचे भरपूर मनोरंजन करतात.
जॉनी स्टीफ पायरेट्स ऑफ द कॅरिबियनचा लूक उत्तम प्रकारे कॉपी करतो.