Honey Singh | अखेर ‘त्या’ आरोपांवर हनी सिंह याने सोडले माैन, म्हणाला माझी प्रतिमा खराब करण्यासाठीच, वाचा काय आहे प्रकरण?
रॅपर आणि गायक हनी सिंह हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. हनी सिंह याने नुकताच पर्दापण केले आहे. हनी सिंह याने तब्बल सात वर्षांनंतर पुनरागमन केले आहे. विशेष म्हणजे या सात वर्षांमध्ये आपल्यासोबत काय घडते होते, हे सांगताना देखील हनी सिंह हा दिसला.
Most Read Stories