Marathi Movie : रितिका श्रोत्री आणि विनायक माळीचा मॅडनेस, बघायला मिळणार धमाल मनोरंजनाचा ‘मॅड’ तडका

अल्पावधीतच आपल्या उत्तम अभिनय कौशल्याने प्रेक्षकांची मने जिंकणारी अभिनेत्री रितिका श्रोत्री आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली वेगळी ओळख निर्माण केलेला विनायक माळी ऊर्फ दादूस यांची रोमँटिक सफर 'मॅड’ या चित्रपटातून अनुभवता येणार आहे. (Hrithika Shrotri and Vinayak Mali's Madness, 'Mad' movie )

| Updated on: Sep 10, 2021 | 5:43 PM
युथ... या शब्दातच एक वेगळी एनर्जी आहे. तारुण्यात एक वेगळाच मॅडनेस प्रत्येकात भरलेला असतो. या मॅडनेसमधूनच कधी कधी कल्पनेपलीकडच्या अतर्क्य गोष्टी घडत असतात. असाच अतर्क्य असलेला ‘मॅड’ हा युथफूल, कलरफूल आणि रोमँटिक कॉमेडी चित्रपट प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी येतोय. 2022 मध्ये हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होईल.

1 / 5
मॅडनेस जगण्यात एक कैफ असतो.... हा मॅडनेस तुम्हाला काही मिळवून देऊ शकतो किंवा गोत्यात ही आणू शकतो. वेडेपणाची हीच तुफानी झिंग घेऊन लेखक समीर आशा पाटील आणि दिग्दर्शक निखिल वि. खजिनदार प्रेक्षकांना ‘मॅड’ करायला सज्ज झाले आहेत. नुकतेच या चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. या मोशन पोस्टरमधून त्यांच्या अफाट मॅडनेसची कल्पना येते.

2 / 5
या चित्रपटाच्या निमित्ताने हटके आणि फ्रेश जोड़ी प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. अल्पावधीतच आपल्या उत्तम अभिनय कौशल्याने प्रेक्षकांची मने जिंकणारी अभिनेत्री रितिका श्रोत्री आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली वेगळी ओळख निर्माण केलेला विनायक माळी ऊर्फ दादूस यांची रोमँटिक सफर 'मॅड’ या चित्रपटातून अनुभवता येणार आहे.

3 / 5
विनायक माळी वेगळ्याच अतरंगी अंदाजात ह्या चित्रपटातून रूपेरी पडद्यावर पदार्पण करणार आहे. ठसकेबाज लव्हेबल रितिका श्रोत्री आणि अतरंगी विनायक माळी हे भन्नाट समीकरण चित्रपटाची रंगत चांगलीच वाढवतील हे नक्की.

4 / 5
डार्लिंग या बहुचर्चित चित्रपटाची टीम तितक्याच उत्साहात ‘मॅड’ हा  रोमॅंटिक कॉमेडी चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या मनोरंजनसाठी  सज्ज झाली आहे. समीर आशा पाटील पिक्चर्स आणि कथाकार मोशन पिक्चर्स यांच्या संयुक्त विद्यमाने या चित्रपटाची निर्मिती करण्यात येणार आहे. समीर आशा पाटील आणि व्ही. जे. शलाका हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. रितिका श्रोत्री आणि विनायक माळी यांच्या या मॅडनेसची ‘मॅड’ रोलर कोस्टर राइड प्रेक्षकांसाठी मजेशीर असणार आहे.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.