‘हम साथ साथ है’ सिनेमातील चिमुकली झालीये 30 वर्षांची, फोटो पाहून चाहते म्हणाले, ‘नॅशनल क्रश’
hum saath saath hain : 1999 मध्ये प्रदर्शित झालेला 'हम साथ साथ है' सिनेमाने चाहत्यांचं भरभरुन मनोरंजन केलं. आजही देखील अनेक जण तेवढ्याच आवडीने 'हम साथ साथ है' सिनेमा पाहातात. सिनेमात अभिनेत्री निलम हिच्या मुलीची भुमिका साकारणारी चिमुकली तुम्हाला आठवत असलेच. ती चिमुकली आता 30 वर्षांची झाली आहे.
Most Read Stories