बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीमुळे मोडला सलमान खानच्या भावाचा संसार, काय आहे सत्य?
अभिनेता सलमान खानचा भाऊ सोहैल खान याने 1998 मध्ये फॅशन डिझायनर सीमा सजदेहशी लग्न केलं होतं. पण लग्न फार काळ टिकलं नाही. सोहैल - सीमा यांनी घटस्फोट न घेता विभक्त राहाण्याची सुरुवात केली होता. एका प्रसिद्ध अभिनेत्रीमुळे सोहैल - सीमा यांचा घटस्फोट झालं असं देखील सांगण्यात येतं.
Most Read Stories