Divorce | 2021मध्ये सेलिब्रिटी जोड्यांच्या नात्यात आला दुरावा, काहींचा झाला ब्रेकअप तर काहींचा घटस्फोट!

बॉलिवूड असो की हॉलिवूड, अशा अनेक प्रसिद्ध जोडप्यांचे या वर्षी ब्रेकअप झाले, जे लोकांना कपल गोल्स देत होते. या वर्षी कोणत्या जोडप्यांचा घटस्फोट झाला आणि कोणाचे ब्रेकअप झाले ते जाणून घेऊया...

| Updated on: Nov 26, 2021 | 8:45 AM
सध्या देशभरात लग्नसराईचे वातावरण आहे. या निमित्ताने काही सेलेब्रिटी जोड्या विवाहबद्ध होत आहेत. एकीकडे काही जोडपी आपलं नातं एका नव्या उंचीवर नेत असतानाच, काही जोडपीही अशी आहेत ज्यांनी यावर्षी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. बॉलिवूड असो की हॉलिवूड, अशा अनेक प्रसिद्ध जोडप्यांचे या वर्षी ब्रेकअप झाले, जे लोकांना कपल गोल्स देत होते. या वर्षी कोणत्या जोडप्यांचा घटस्फोट झाला आणि कोणाचे ब्रेकअप झाले ते जाणून घेऊया...

1 / 6
सामंथा रुथ प्रभू आणि तिचा पती अभिनेता नागा चैतन्य यांनी त्यांच्या घटस्फोटाची घोषणा केली. या जोडप्याने त्यांच्या घटस्फोटाची माहिती इन्स्टाग्रामच्या माध्यमातून चाहत्यांना दिली.

2 / 6
बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता आमिर खान आणि त्याची पत्नी किरण राव यांनी यावर्षी अचानक विभक्त होत असल्याची घोषणा करत सर्वांना आश्चर्यचकित केले. लग्नाच्या 15 वर्षानंतर या जोडप्याने घटस्फोटाची घोषणा केली.

3 / 6
टेलिव्हिजन स्टार करण मेहरा आणि निशा रावल यांनीही यावर्षी त्यांचे नाते संपवण्याचा निर्णय घेतला. टीव्ही अभिनेत्री निशाने करणवर घरगुती हिंसाचार आणि विवाहबाह्य संबंधांचे आरोप केले होते.

4 / 6
टीव्ही रिअॅलिटी स्टार किम कार्दशियन आणि रॅपर-गायक कान्ये वेस्ट यांनी या वर्षी त्यांचे सात वर्षांचे वैवाहिक जीवन संपवले. या जोडप्याने त्यांच्या चार मुलांचा ताबा वाटून घेतला आहे.

5 / 6
प्रसिद्ध पॉप गायिका कॅमिला कॅबेलो आणि तिचा प्रियकर गायक शॉन मेंडिस यांचेही या वर्षी ब्रेकअप झाले. वर्षभराच्या रिलेशनशिपनंतर दोघांचे ब्रेकअप झाले आहे. हे दोघे त्यांच्या 'सेनोरिटा' या ब्लॉकबस्टर गाण्यापासून एकमेकांना डेट करत होते.

6 / 6
Follow us
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.