जॅकलीन फर्नांडीस दिलखेच अदा, चुकला चाहत्यांच्या काळजाचा ठोका

अभिनेत्री जॅकलिन फर्नांडीस (Jacqueline Fernandez) हिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आता देखील अभिनेत्रीचे काही हटके फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

| Updated on: Nov 10, 2024 | 3:39 PM
अभिनेत्री जॅकलिन फर्नांडीस (Jacqueline Fernandez)  हिला आज कोणत्या ओळखीची गरज नाही. अभिनेत्रीने आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं.

अभिनेत्री जॅकलिन फर्नांडीस (Jacqueline Fernandez) हिला आज कोणत्या ओळखीची गरज नाही. अभिनेत्रीने आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं.

1 / 5
जॅकलिन फक्त तिच्या सिनेमांमुळेच नाही तर, लूकमुळे देखील चर्चेत असते. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा प्रत्येक लूक आवडतो.

जॅकलिन फक्त तिच्या सिनेमांमुळेच नाही तर, लूकमुळे देखील चर्चेत असते. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा प्रत्येक लूक आवडतो.

2 / 5
कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असणारी  जॅकलिन आता  तिच्या हटके अदांमुळे चर्चेत आली आहे.

कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असणारी जॅकलिन आता तिच्या हटके अदांमुळे चर्चेत आली आहे.

3 / 5
सोशल मीडियावर जॅतकलिन हिचे काही फोटो तुफान व्हायरल होत आहेत. अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो पोस्ट करत चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते.

सोशल मीडियावर जॅतकलिन हिचे काही फोटो तुफान व्हायरल होत आहेत. अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो पोस्ट करत चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते.

4 / 5
गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री जॅकलीन आरोपी सुकेश चंद्रशेखर याच्यामुळे तुफान चर्चेत आहे. सुकेश अभिनेत्रीला तुरंगातून प्रेमपत्र पाठवतो.

गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री जॅकलीन आरोपी सुकेश चंद्रशेखर याच्यामुळे तुफान चर्चेत आहे. सुकेश अभिनेत्रीला तुरंगातून प्रेमपत्र पाठवतो.

5 / 5
Follow us
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.