गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री जॅकलीन फर्नांडीस (Jacqueline Fernandez) आरोपी सुकेश चंद्रशेखर याच्यामुळे तुफान चर्चेत आहे.
पण अभिनेत्री जॅकलीन फर्नांडीस (Jacqueline Fernandez) आता तिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत आली आहे. लाल रंगाच्या ड्रेसमध्ये अभिनेत्री प्रचंड बोल्ड आणि हॉट दिसत आहे.
जॅकलिन फर्नांडीस (Jacqueline Fernandez) कायम तिच्या फोटो आणि व्हिडीओंमुळे चर्चेत असते. आता देखील अभिनेत्रीचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
अभिनेत्री जॅकलिन फर्नांडीस (Jacqueline Fernandez) तिच्या बोल्ड आणि हॉट अदांनी चाहत्यांना घायाळ केलं आहे. अभिनेत्री कायम स्वतःच्या ग्लॅमरस अदांनी चाहत्यांना स्वतःकडे आकर्षित केलं.
जॅकलिन सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.