Janhvi Kapoor | परी म्हणू की सुंदरा… जान्हवी कपूरच्या दिलखेचक अदा पाहून चाहतेही घायाळ!
बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) अनेकदा तिच्या जबरदस्त लूकने तिच्या चाहत्यांना आश्चर्यचकित करताना दिसते. जान्हवीने तिच्या नुकत्याच केलेल्या फॅशन फोटोशूटमधील अनेक फोटो शेअर केले आहेत, ज्यात तिने एक सुंदर मरून रंगाचा लेहेंगा परिधान केला आहे.
Most Read Stories