Janhvi Kapoor | ‘सोने का रंग है, शीशे का अंग है…’, जान्हवीच्या हॉट अदांनी सोशल मीडियावर आग!

बॉलिवूडमध्ये ‘धडक’ या चित्रपटातून करिअरची सुरुवात करणारी अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. नुकतेच अभिनेत्रीने चाहत्यांसाठी खास फोटो शेअर केले आहेत.

| Updated on: Dec 14, 2021 | 12:55 PM
बॉलिवूडमध्ये ‘धडक’ या चित्रपटातून करिअरची सुरुवात करणारी अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. नुकतेच अभिनेत्रीने चाहत्यांसाठी खास फोटो शेअर केले आहेत.

बॉलिवूडमध्ये ‘धडक’ या चित्रपटातून करिअरची सुरुवात करणारी अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. नुकतेच अभिनेत्रीने चाहत्यांसाठी खास फोटो शेअर केले आहेत.

1 / 5
अभिनेत्री सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना स्वतःशी संबंधित माहिती देत असते. अशा परिस्थितीत अलीकडेच तिने आपल्या नवीन फोटोशूटची झलक चाहत्यांना दाखवली आहे. ज्यामध्ये ती ‘गोल्डन गर्ल’ दिसत आहे.

2 / 5
जान्हवी कपूरने या फोटोशूटमध्ये गोल्डन अर्थात सोनेरी रंगाचा आऊटफिट परिधान केला आहे. या हॉल्टरनेक शॉर्ट ड्रेसमध्ये जान्हवी कपूर खूप सुंदर दिसत आहे. लूक पूर्ण करण्यासाठी जान्हवीने गोल्डन इअररिंग्स, गोल्डन आयशॅडो, गोल्डन ब्रेसलेट परिधान केले आहे.

3 / 5
जान्हवी कपूरचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत, जे तिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करताना दिसतात. एका इनडोअर सेटअपमध्ये, जान्हवी कपूरने फोटोशूटसाठी किलर पोज दिल्या आहेत.

4 / 5
जान्हवीच्या प्रोफेशनल लाईफबद्दल बोलायचे झाले, तर ती आता ‘गुड लक जेरी’, ‘दोस्ताना 2’ या चित्रपटात दिसणार आहे. अभिनेत्री सध्या सोशल मीडियावर सक्रिय झाली असून, आपल्या चाहत्यांशी सतत कनेक्टेड राहत असते.

5 / 5
Follow us
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.