‘या’ अभिनेत्याची चौथी पत्नी लेकीपेक्षा ५ वर्ष लहान, अभिनेत्याचं वैवाहिक आयुष्य चर्चेत

मुंबई | 10 ऑक्टोबर 2023 : झगमगत्या विश्वात असे अनेक अभिनेते आहेत, ज्यांनी पहिल्या लग्नानंतर देखील दुसऱ्या लग्नाचा विचार केला. पण बॉलिवूडमध्ये एक असा अभिनेता आहे ज्याने एक दोन नाही तर, तब्बल चार लग्न केली. अभिनेत्याने चौथं लग्न वयाच्या ७० व्या वर्षी केलं. अभिनेच्याची चौथी पत्नी त्याच्या मुलीपेक्षा पाच वर्ष लहान आहे.

| Updated on: Oct 10, 2023 | 2:23 PM
सध्या ज्या अभिनेत्याच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगत आहे, त्या अभिनेत्याचं नाव आहे कबीर बेदी.. कबीर बेदी यांच्या वैवाहिक आयुष्याची कायम चर्चा रंगलेली असते. कबीर बेदी यांचं पहिलं लग्न १९६९ साली प्रोतिमा बेदी यांच्यासोबत झालं. १९७४ मध्ये प्रोतिमा आणि कबीर यांनी घटस्फोट घेतला.

1 / 5
 प्रोतिमा आणि कबीर  यांना एक मुलगी देखील आहे. पहिलं लग्न अपयशी ठरल्यानतंर कबीर यांनी दुसरं लग्न  मूळची ब्रिटीश असणाऱ्या फॅशन डिझायनर सुजान हम्प्रेज यांच्या सोबत केलं. पण त्यांचं दुसरं लग्न देखील अपयशी ठरलं.

2 / 5
दुसरं लग्न अपयशी ठरल्यानंतर  कबीर बेदी यांनी १९९२ साली तिसरं लग्न केलं. टीव्ही आणि रेडियो प्रेजेंटर निक रिड्ससोबत केलं. पण कबीर बेदी यांचं तिसरं लग्न देखील अपयशी ठरलं. तिसऱ्या पत्नीसोबत देखील त्यांचा घटस्फोट झाला.

3 / 5
तीन लग्न अपयशी ठरल्यानंतर कबीर यांनी चौथं लग्न केलं. कबीर यांनी चौथं लग्न परवीन दुसांज यांच्यासोबत केलं. वयाच्या ७० व्या वर्षी कबीर बेदी यांनी लग्न केलं. कबीर बेदी यंची चौथी पत्नी त्यांच्या लेकी पेक्षा ५ वर्षांनी लहान असं सांगितलं जातं.

4 / 5
कबीर बेदी यांची चौथी पत्नी परवीन हिचं वय ४८ वर्ष असून, त्यांची मुलगी पूजा बेदी हिचं वय ५३ वर्ष आहे. पूजा बेदी हिने देखील अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण आज पूजा झगमगत्या विश्वापासून दूर असते.

5 / 5
Follow us
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.