Kareena Kapoor-Saif Ali Khan : करीना-सैफने अलिशान फ्लॅट दिला भाड्याने; भाडं मिळालं, पण किती?; वाचा सविस्तर

मुंबईच्या वांद्रे भागात सैफ करीनाचा फ्लॅट ज्या ठिकाणी आहे, त्याचं सरासरी भाडे दरमहा 4-5 लाख रुपये आहे. वरून हे सैफ आणि करीनाचं घर आहे. अशा परिस्थितीत दरमहा फक्त 3.5 लाख रुपयांचं भाडं अपेक्षेपेक्षा खूपच कमी आहे. (Kareena Kapoor-Saif Ali Khan's Flat on rent; Read in detail)

| Updated on: Aug 18, 2021 | 4:38 PM
करीना कपूर आणि सैफ अली खान हे बॉलिवूडमधील प्रसिद्ध जोडपं आहे. करीना आणि सैफ नुकतंच त्यांच्या नवीन घरात शिफ्ट झाले आहेत. सैफ आणि करीनानं लहान मुलगा जेहच्या जन्मापूर्वीच त्यांच्या नवीन घरात शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला होता. आता त्यांनी आपलं जुनं घर भाड्याने दिलं आहे.

1 / 6
करीना आणि सैफ पूर्वी बँड्राच्या फॉर्च्यून हाईट्सच्या घरात राहत होते. आता हे घर सोडून ते नवीन घरात गेले आहेत.

करीना आणि सैफ पूर्वी बँड्राच्या फॉर्च्यून हाईट्सच्या घरात राहत होते. आता हे घर सोडून ते नवीन घरात गेले आहेत.

2 / 6
करीना आणि सैफचं हे अपार्टमेंट 1500 चौरस फुटांमध्ये बांधले गेलं आहे. ज्यासाठी त्यांना आता एका महिन्यासाठी 3.5 लाख रुपये भाडं मिळणार आहे. यासह, 15 लाख रुपये जमा देखील केले गेले आहेत. यामध्ये 2 पार्किंग लॉट देखील आहेत. रिपोर्ट्सनुसार, या अपार्टमेंटची किंमत 12-14 कोटी रुपये आहे.

3 / 6
मुंबईच्या वांद्रे भागात सैफ करीनाचा फ्लॅट ज्या ठिकाणी आहे, त्याचं सरासरी भाडे दरमहा 4-5 लाख रुपये आहे. वरून हे सैफ आणि करीनाचं घर आहे. अशा परिस्थितीत दरमहा फक्त 3.5 लाख रुपयांचं भाडं अपेक्षेपेक्षा खूपच कमी आहे.

4 / 6
करीना कपूर आणि सैफ अली खान नवीन वर्षाच्या निमित्तानं या घरात शिफ्ट झाले. त्यांच्या नवीन घराची रचना दर्शनी शहा यांनी केली आहे. सैफ करीनाच्या नवीन घरात स्विमिंग पूल, तैमूरसाठी प्लेरूम, लायब्ररी, आर्ट वर्क, टेरेस यासह अनेक गोष्टी आहेत ज्यामुळे तिचं नवीन घर अधिक सुंदर झालंय.

5 / 6
सध्या करीना आणि सैफ मुलांसोबत सुट्टीवर गेले आहेत. या ठिकाणी त्यांनी सैफचा वाढदिवस साजरा केला. करीनानं तिच्या सुट्टीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

सध्या करीना आणि सैफ मुलांसोबत सुट्टीवर गेले आहेत. या ठिकाणी त्यांनी सैफचा वाढदिवस साजरा केला. करीनानं तिच्या सुट्टीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

6 / 6
Follow us
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.