Tiger 3 | ‘तेनु काला चष्मा जचाताए…’, इंटरनॅशनल शूटिंग संपवून भारतात परतलेल्या कतरिना कैफचा स्वॅग लूक!
अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) 'टायगर 3' चित्रपटाचे आंतरराष्ट्रीय शुटिंगचे वेळापत्रक संपवून मुंबईत परतली आहे. अभिनेत्री आज म्हणजेच सोमवारी सकाळी मुंबई विमानतळावर दिसली.
Most Read Stories