AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Photo : कियारा, सिद्धार्थ आणि करण कारगिलला रवाना, लष्करातील जवनांसोबत करणार ‘शेरशाह’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच

कारगिल दिनाच्या निमित्ताने अर्थात 26 जुलै रोजी ‘शेरशाह’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच होईल (Kiara, Siddharth and Karan leave for Kargil, to launch trailer of 'Sher Shah' with Army personnel)

| Edited By: | Updated on: Jul 25, 2021 | 12:10 PM
Share
रविवारी सिद्धार्थ मल्होत्रा, कियारा अडवाणी आणि करण जोहर यांना मुंबईच्या खासगी विमानतळ कलिना येथं स्पॉट करण्यात आलं. वास्तविक, ‘शेरशाह’ चित्रपटाची ही टीम कारगिलला रवाना झाली आहे. कारगिल दिनाच्या निमित्ताने 26 जुलै रोजी अर्थात ‘शेरशाह’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच होईल. या चित्रपटात कारगिलमधील सैनिकांची कथा आहे, ज्यांनी कारगिल युद्धामध्ये हसत हसत आपल्या देशासाठी आपले प्राण दिले.

1 / 6
सिद्धार्थ, कियारा आणि करण जोहर द्रास सेक्टरमध्ये भारतीय सैन्याच्या सहकार्यानं शेषशाह चित्रपटाचा ट्रेलर लाँच करणार आहेत. टीव्ही 9 भारतवर्षला मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रपती राम नाथ कोविंद 26 जुलै रोजी कारगिलला पोहोचत आहेत, त्यामुळे कारगिलमध्ये कोणताही फ्लाय झोन नसेल. त्यामुळे सिद्धार्थ, कियारा आणि करणची फ्लाइट लेहला पोहोचेल, तेथून त्यांना रोडमार्गे कारगिलला जावं लागेल.

2 / 6
त्याचबरोबर स्टार्सच्या लूकबद्दल बोलायचं झालं तर कियारा अडवाणी घर सोडताना एका अतिशय आरामदायक पोशाखात दिसली. या अभिनेत्रीने ब्लू डेनिम्स आणि पांढर्‍या टी-शर्ट परिधान केला होता. या टी-शर्टवर लिहिलं होतं - ये दिल मांगे मोअर ...या पोशाखासोबत, कियारानं ग्रीन आर्मी पॅटर्नेड जॅकेट देखील कॅरी केलं होतं.

3 / 6
सिद्धार्थ मल्होत्रा देखील काळ्या टी-शर्ट आणि जॅकेटसह कार्गो पॅन्टमध्ये दिसला.

4 / 6
सिद्धार्थनं काळा शेड परिधान केला होता. या लूकमध्ये सिद्धार्थ बर्‍यापैकी हँडसम दिसत होता.

5 / 6
त्याचवेळी करण जोहरबद्दल बोलायचं झालं तर त्यानं प्रवासासाठी अतिशय चमकदार पोशाख परिधान केला होता. करणनं यलो स्वेटशर्टसह ब्लॅक पँट कॅरी केलं होतं. त्याने या आउटफिटसह यलो स्नीकर्स घातले होते.

6 / 6
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.