नावासोबतच बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये आयुष्मान खुरानाने बक्कळ पैसा कमावला, जाणून घ्या आयुष्मानची एकूण संपत्ती…
आयुष्मान खुरानाला कविता लिहायला प्रचंड आवडते. बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये आयुष्मान खुरानाने मोठे नाव केले, त्याचप्रमाणे मोठा पैसाही कमावला आहे. आयुष्मान खुरानाची एकूण संपत्ती 67 कोटींच्या आसपास आहे. विशेष म्हणजे आयुष्मान खुराना एका चित्रपटासाठी 3 ते 4 कोटी रुपये घेतो.
Most Read Stories