Raju Srivastav | राजू श्रीवास्तव यांच्या फॅमिली विषयी जाणून घ्या महत्वाची माहिती…

राजू श्रीवास्तव यांच्या मागे पत्नी आणि दोन मुले आहेत, राजू श्रीवास्तव यांच्या कुटुंबात आणखी कोण कोण आहे ते आपण जाणून घेऊयात. राजू श्रीवास्तव यांचा जन्म कानपूर जिल्हात झाला.

| Updated on: Sep 21, 2022 | 2:17 PM
कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचे वयाच्या 58 व्या वर्षी निधन झाले. 10 ऑगस्ट रोजी जिममध्ये हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले. राजू यांच्या निधनाने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळलांय.

1 / 5
राजू श्रीवास्तव यांच्या मागे पत्नी आणि दोन मुले आहेत, राजू श्रीवास्तव यांच्या कुटुंबात आणखी कोण कोण आहे ते आपण जाणून घेऊयात.

राजू श्रीवास्तव यांच्या मागे पत्नी आणि दोन मुले आहेत, राजू श्रीवास्तव यांच्या कुटुंबात आणखी कोण कोण आहे ते आपण जाणून घेऊयात.

2 / 5
राजू श्रीवास्तव यांचा जन्म कानपूर जिल्हात झाला. त्यांचे खरे नाव सत्य प्रकाश श्रीवास्तव होते. राजू यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये मोठा संघर्ष केलांय.

राजू श्रीवास्तव यांचा जन्म कानपूर जिल्हात झाला. त्यांचे खरे नाव सत्य प्रकाश श्रीवास्तव होते. राजू यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये मोठा संघर्ष केलांय.

3 / 5
राजू श्रीवास्तव यांचे वडील प्रसिद्ध कवी होते. राजू यांच्या आईचे नाव सरस्वती होते. राजू यांच्या पत्नीचे नाव शिखा श्रीवास्तव, मुलाचे नाव आयुष्मान तर मुलीचे नाव अंतरा असून राजू यांच्या भावाचे नाव दीपू श्रीवास्तव आहे.

4 / 5
राजू श्रीवास्तव यांची मुलगी अंतरा एक असिस्टंट डायरेक्टर आहे. राजू श्रीवास्तव यांचा मुलगा आयुष्मान हा सितार वादक आहे.

राजू श्रीवास्तव यांची मुलगी अंतरा एक असिस्टंट डायरेक्टर आहे. राजू श्रीवास्तव यांचा मुलगा आयुष्मान हा सितार वादक आहे.

5 / 5
Follow us
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.