‘कॉफी विथ करण’ शोमध्ये कॉफीच्या कपात नक्की काय पितात सेलिब्रिटी?
मुंबई : दिग्दर्शक करण जोहर याचा 'कॉफी विथ करण' हा शो कायम चाहत्यांमध्ये आणि सेलिब्रिटींमध्ये चर्चेत असतो. अनेक सेलिब्रिटी करणच्या शोमध्ये उपस्थित राहतात आणि त्यांच्या खासगी आयु्ष्यावर गप्पा मारतात. सध्या सर्वत्र शोचं केंद्रबिंदू असणाऱ्या कॉफीच्या मगची चर्चा रंगत आहे.
Most Read Stories