Kriti Kharbanda हिच्या घायाळ अदांवर चाहते फिदा; पाहा फोटो
बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री क्रिती खरबंदा (Kriti Kharbanda) हिने बॉलिवूडमध्ये अल्पावधीतच स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. क्रिती खरबंदाने तिच्या करिअरची सुरुवात साऊथ सिनेमांमधून केली. पण सध्या अभिनेत्री तिच्या काही ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत आली आहे.
Most Read Stories