Lock Upp Show : कंगना रनौत ‘लॉकअप’ बाहेर…, मुंबई विमानतळावर स्पॉट, पाहा फोटो…

Lock Upp Show : अभिनेत्री कंगना रनौत सध्या तिच्या लॉकअप शोमुळे चर्चेत आली आहे. या कार्यक्रमात ती निवेदकाच्या भुमिकेत पहायला मिळतेय. यातली तिची अॅन्करिंगची पद्धत अनेकाना भावतेय. टाळ्या आणि चुटकी वाजवण्याची स्टाईल अनेकांच्या पसंतीला उतरतेय. पण तिला नुकतंच मुंबई एअरपोर्टवर स्पॉट केलं गेलं.

| Updated on: Mar 25, 2022 | 1:21 PM
अभिनेत्री कंगना रनौत सध्या तिच्या लॉकअप शोमुळे चर्चेत आली आहे. या कार्यक्रमात ती निवेदकाच्या भुमिकेत पहायला मिळतेय. यातली तिची अॅन्करिंगची पद्धत अनेकाना भावतेय. टाळ्या आणि चुटकी वाजवण्याची स्टाईल अनेकांच्या पसंतीला उतरतेय.

1 / 5
नुकतंच कंगना या शोच्या शुटिंगमधून ब्रेक घेत बाहेर पडलीय. नुकतंच तिला मुंबई एअरपोर्टवर स्पॉट केलं गेलं.

नुकतंच कंगना या शोच्या शुटिंगमधून ब्रेक घेत बाहेर पडलीय. नुकतंच तिला मुंबई एअरपोर्टवर स्पॉट केलं गेलं.

2 / 5
कंगनाने यावेळी गुलाबी रंगाची साडी नेसली होती. तर या लूकला साजेशी बॅग तिने सोबत कॅरी केली होती. तसंच तिने काळ्या रंगाचा चष्माही घातला होता.

कंगनाने यावेळी गुलाबी रंगाची साडी नेसली होती. तर या लूकला साजेशी बॅग तिने सोबत कॅरी केली होती. तसंच तिने काळ्या रंगाचा चष्माही घातला होता.

3 / 5
कंगनाने नुकतंच या हटके लूकमधला फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. यात ती पांढऱ्या रंगाच्या साडी नेसली होती आणि त्यावर जॅकेट परिधान केलं होतं. तसंच हिरव्या रंगाचा स्टोन असलेली सिल्व्हर कलरची ज्वेलरी तिने घातली होती. तिच्या या फोटोला अनेकांनी पसंती दिली होती.

4 / 5
कंगना पहिल्यांदाच एक रिअॅलिटी शो होस्ट करताना दिसतेय. पण या व्यतिरिक्त कंगनाने अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तसंच सध्याही तिच्या काही चित्रपटांचं चित्रिकरण सुरू आहे. चुकतंच तिचा ‘थलायवी’ आला होता. ‘धाकड’ आणि ‘तेजस’या सिनेमांमधून ती लवकरच मोठ्या पडद्यावर तिच्या चाहत्यांना पहायला मिळणार आहे. याशिवाय कंगना तिच्या वादग्रस्त विधानांसाठीही प्रसिद्ध आहे.

5 / 5
Follow us
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.