‘बाप-लेका’सोबत ऑनस्क्रीन ‘या’ अभिनेत्रींचा रंगला रोमान्स; तिसऱ्या अभिनेत्रीचं नाव थक्क करणारं

मुंबई : 11 सप्टेंबर 2023 | रुपेरी पडद्यावर दिसणारी प्रत्येक कथा खरी नसते.. शिवाय सिनेमांमध्ये दिसणाऱ्या नात्यांचाही वास्तवाशी काहीही संबंध नसतो. पण सेलिब्रिटींची जोडी हीट ठरल्यानंतर चाहते अभिनेत्री - अभिनेत्रीला डोक्यावर घेतात. सध्या अशा अभिनेत्रींची चर्चा रंगत आहेत, ज्या ऑनस्क्रिन अभिनेत्यांच्या प्रेमात पडल्या. एवढंच नाही तर, अभिनेत्रींनी 'बाप-लेका'सोबत ऑनस्क्रीन रोमान्स केला... अशा अभिनेत्रींबद्दल जाणून घेवू...

| Updated on: Sep 11, 2023 | 10:07 AM
अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) | अभिनेत्री माधुरी दीक्षित हिने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. 'दयावान' सिनेमात अभिनेत्री विनोद खन्ना (Vinod Khanna) यांच्यासोबत रोमान्स केला. त्यानंतर अभिनेत्रीने 'मोहब्बत' सिनेमात अभिनेता अक्षय खन्ना  (Akshay Khanna) याच्यासोबत देखील. रोमान्स केला.

1 / 5
अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) | शिल्पा शेट्टी हिने ९० च्या दशकात अनेक हिट सिनेमांमध्ये काम केलं. अभिनेत्रीने  'बादशाह' सिनेमात महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि 'फिर मिलेंगे' सिनेमात अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) सोबत रोमाँटिक केमेस्ट्री शेयर केली आहे.

2 / 5
अभिनेत्री हेमा मालिनी (Hema Malini) | हेमा मालिनी यांनी देखील अनेक सिनेमांमध्ये महत्त्वीची भूमिका साकारली आहे.  त्यांनी 'सौदागर' सिनेमात अभिनेते राज कपूर यांच्यासोबत काम केलं, तर अभिनेते  ऋषी कपूर (Rishi Kapoor) यांच्यासोबत देखील मोठ्या पडद्यावर रोमान्स केला.

3 / 5
अभिनेत्री डिंम्पल कपाडिया (Dimple Kapadia) | अभिनेत्री डिंपल कपाडियानेही ऑनस्क्रीन अनेक अभिनेत्यासोबत स्क्रिन शेअर केली. अभिनेत्रीने धर्मेंद्र आणि सनी देओलसोबत ऑनस्क्रीन रोमँटिक केमिस्ट्री शेअर केली आहे. यासोबतच ही अभिनेत्री मोठ्या पडद्यावर विनोद खन्ना आणि अक्षय खन्नासोबत रोमान्स करतानाही दिसली.

4 / 5
श्रीदेवी (Sridevi) | श्रीदेवी यांनी अभिनेते सनी देओल (Sunny Deol) यांच्यासोबत 'चालबाज' आणि अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) यांच्यासोबत  'नाकाबंदी' सिनेमात रोमान्स केला आहे.

श्रीदेवी (Sridevi) | श्रीदेवी यांनी अभिनेते सनी देओल (Sunny Deol) यांच्यासोबत 'चालबाज' आणि अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) यांच्यासोबत 'नाकाबंदी' सिनेमात रोमान्स केला आहे.

5 / 5
Follow us
महाराष्ट्राचा CM कोण? 2-2-1 फॉर्म्युला ठरला? शिरसाट स्पष्ट म्हणाले...
महाराष्ट्राचा CM कोण? 2-2-1 फॉर्म्युला ठरला? शिरसाट स्पष्ट म्हणाले....
'30-40 कोटी खर्च, गुंडांचा वापर दडपशाही तरी पराभव अन् खापर दादांवर..'
'30-40 कोटी खर्च, गुंडांचा वापर दडपशाही तरी पराभव अन् खापर दादांवर..'.
पिपाणी अन तुतारीच कन्फ्यूजन, शरद पवार गटाच्या 9 उमेदवारांचे बाजले बारा
पिपाणी अन तुतारीच कन्फ्यूजन, शरद पवार गटाच्या 9 उमेदवारांचे बाजले बारा.
आदित्य ठाकरेंचा शब्द अंतिम... उद्धव ठाकरेंकडून मोठी जबाबदारी
आदित्य ठाकरेंचा शब्द अंतिम... उद्धव ठाकरेंकडून मोठी जबाबदारी.
मनसे महायुतीत जाणार? पराभवानंतर नेत्यांची राज ठाकरेंच्या पुढे भूमिका
मनसे महायुतीत जाणार? पराभवानंतर नेत्यांची राज ठाकरेंच्या पुढे भूमिका.
'माझा पराभव हा कट, दोन्ही पवारांनी बळी घेतला', भाजप आमदाराचा हल्लाबोल
'माझा पराभव हा कट, दोन्ही पवारांनी बळी घेतला', भाजप आमदाराचा हल्लाबोल.
महायुतीतून कोण मंत्री? दादा-शिंदे गट अन् भाजपच्या 'या' नेत्यांची वर्णी
महायुतीतून कोण मंत्री? दादा-शिंदे गट अन् भाजपच्या 'या' नेत्यांची वर्णी.
फडणवीस नवे CM होणार? मुख्यमंत्रिपदासाठी नाव निश्चित? आजच शिक्कामोर्तब
फडणवीस नवे CM होणार? मुख्यमंत्रिपदासाठी नाव निश्चित? आजच शिक्कामोर्तब.
दारूण पराभवानंतर पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा?
दारूण पराभवानंतर पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा?.
मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांना पाठिंबा, 'या' 5 अपक्ष आमदारांचीही पसंती
मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांना पाठिंबा, 'या' 5 अपक्ष आमदारांचीही पसंती.