Myra Vaikul | श्रेयस तळपदेला ‘कमवतो किती?’ विचारणाऱ्या मायराची फॉलोअर्सची कमाई किती?

'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेत प्रेक्षकांचं मन जिंकून घेणाऱ्या या चिमुरडीचं नाव आहे मायरा वायकुळ. श्रेयस तळपदे, प्रार्थना बेहरे या दोन बड्या कलाकारांसोबतच क्युट मायरा सोशल मीडियावर भाव खाऊन जात आहे. जाणून घेऊया तिच्याविषयी

| Updated on: Aug 18, 2021 | 12:36 PM
झी मराठी वाहिनीवर 'माझी तुझी रेशीमगाठ' ही नवी मालिका लवकरच दाखल होत आहे. या मालिकेचे प्रोमो प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे. जेमतेम चार वर्षांची एक चिमुरडी अभिनेता श्रेयस तळपदेच्या व्यक्तिरेखेसोबत लग्नाची बोलणी करताना दिसत आहे.

1 / 7
काय म्हणणं आहे? कमवतो किती? नोकरी कुठे करतो? असे प्रश्न ही चिमुरडी विचारते. त्यावर 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेचा हा हिरो तिच्या वयाला समाधानकारक उत्तरं देतो. त्यानंतर विचार करुन सांगते, असं निरागस उत्तर देते.

2 / 7
'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेत प्रेक्षकांचं मन जिंकून घेणाऱ्या या चिमुरडीचं नाव आहे मायरा वायकुळ. श्रेयस तळपदे, प्रार्थना बेहरे या दोन बड्या कलाकारांच्या छोट्या पडद्यावरील पुनरागमनाच्या चर्चेपेक्षाही क्युट मायरा भाव खाऊन जात आहे.

3 / 7
मायरा वायकुळने टिकटॉक व्हिडीओजच्या माध्यमातून प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. टिकटॉक स्टार म्हणून तिची ओळख होती

4 / 7
सध्या इन्स्टाग्रामवरही तिचे अनेक फॉलोअर्स आहेत. सध्या तिचे 75 हजारांपेक्षा जास्त (75.3k) चाहते आहेत.

5 / 7
 युट्यूबवर Myra’s corner हे मायराचे चॅनल आहे. त्यावर तिचे आतापर्यंत 105K म्हणजे एक लाख पाच हजाराहून अधिक फॉलोअर्स झाले आहेत. या चॅनलवर मायराचे अनेक व्हिडीओ तुम्हाला पाहायला मिळतील. मायराच्या योगा सेशन, खेळण्यांपासून तिने बनवलेला केक आणि हळदी कुंकू समारंभापर्यंत अनेक व्हिडीओ दिसतात.

6 / 7
मायरा वायकुळ आपल्या कुटुंबासोबत मुंबईत राहते. तिची आई तिचे सोशल मीडिया अकाऊण्ट सांभाळते. फक्त मायराच नाही, तर तिची आई श्वेता वायकुळचेही हजारो फॉलोअर्स इन्स्टाग्रामवर आहेत. (सर्व फोटो :  _world_of_myra_official इन्स्टाग्राम अकाऊण्ट)

7 / 7
Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.