Malaika Arora | 49 व्या वयातही मलायका अरोरा हिचा दिसला जलवा, अभिनेत्रीचा अत्यंत बोल्ड लूक
अभिनेत्री मलायका अरोरा ही तिच्या बोल्डनेसमुळे कायमच चर्चेत असते. मलायका अरोरा ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असून आपल्या चाहत्यांसाठी ती कायमच बोल्ड फोटो आणि व्हिडीओ शेअर करते. आता तिच्या नव्या फोटोंमुळे मलायका ही चर्चेत आलीये.
Most Read Stories